STENOGRAPHER BHARTI

STENOGRAPHER पदासाठी तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश मध्ये १०० शब्द प्रति मिनिट आणि ग्रुप डी या पदासाठी ८० शब्द प्रति मिनिट सनई आवश्यक आहे

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  WWW.SSC.INC.IN या वेबसाइट वर जाऊन अर्ज भरावा

या साठी आवश्यक कागदपत्रे

१२ वी पास चे प्रमाणपत्र

टायपिंग झालेले प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र

आधारकार्ड

पॅनकार्ड

रहिवाशी प्रमाणपत्र

असणे आवश्यक आहे

× How can I help you?