नमस्कार मित्रानो नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. तर मित्रानो स्टेट बँक ऑफ इंडिया STATE BANK OF INDIA ने आज एक घोषणा केली आहे . या घोषणे द्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी मिळून एकूण ७५० पदांची भरती होणार आहे . तर मित्रानो आपण या बद्दल संपूर्ण माहिती घेऊ.
कोणत्या पदांसाठी किती जागा
तर मित्रानो STATE BANK OF INDIA मध्ये
मॅनेजर १२ पदे
डेप्युटी मॅनेजर ०५ पदे
सिस्टिम ऑफिसर पदासाठी ३ जागा
सेंट्रल ऑपेरेशन पदासाठी २ पदे
डेव्हलोपमेंट मॅनेजर पदासाठी ४ जागा
रेलशनशिप मॅनेजर पदासाठी ३७५ जागा
इन्व्हेस्टमेंट ऑफिसर पदासाठी ५२ जागा
सिनियर रेलशनशिप मॅनेजर पदासाठी १५० जागा
रेजिनल हेड पदासाठी १२ जागा
अश्या आणखी खूप जागा आहेत या पदासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया भरती काढत आहे.
मित्रानो या पदांसाठी तुम्ही २० सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येहते क्लिक करा:- CLICK HERE
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा:-CLICK HERE
Leave a Reply