start up साठी मिळणार बिना तारण कर्ज

नमस्कार मित्रांनो आता जर तुम्ही . नवीन बिजनेस  start up सुरु करायचा विचार करत असाल.  तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आणि चांगली बातमी आहे.  आता भारत सरकारने स्टार्टअप साठी क्रेडिट गॅरंटी योजना सुरू केली आहे या. योजनेअंतर्गत स्टार्टअप ला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत .कोणत्याही गॅरंटीशिवाय म्हणजेच कोणत्याही तारणाशिवाय कर्ज दिले जाणार आहे.  उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने एक अधिसूचना . करून ही माहिती दिली आहे .तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

government subsidy list शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती फक्त एका क्लिक वर

सरकारने दिलेले आज माहितीनुसार केंद्र सरकारने स्टार्टअप  start up साठी .  वित्त पुरवठा करण्यासाठी सदस्य संस्थांनी दिलेल्या कर्जांना . क्रेडिट गॅरंटी देण्याच्या उद्देशाने स्टार्टअप साठी क्रेडिट गॅरंटी स्कीम  credit guarantee scheme मंजूर केली आहे.  ही योजना स्टार्टअप ला आवश्यक गॅरंटीशिवाय कर्ज देण्यास मदत करेल . तसेच यात नमूद करण्यात आले आहे . की पात्र स्टार्टअप साठी 06  ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर मंजूर केलेले कर्ज या योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहे.

कर्ज घेण्यासाठी कर्ज कसे घ्यावे येथे पहा

कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये बँका bank  वित्तीय संस्था , nbfc  आणि iaf  यांचा समावेश आहे . या संस्था कर्ज देण्यास योजनेअंतर्गत पात्र आहेत . विभागाने म्हटले आहे की कर्ज घेणाऱ्या प्रत्येक स्टार्टरचे कमाल गॅरंटी संरक्षण 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त नसेल.  येथे कव्हर केलेली क्रेडिट रक्कम इतर कोणत्याही गॅरंटी योजना अंतर्गत समाविष्ट केली जाऊ नये.

sand at home आता घर बांधण्यासाठी सरकार देणार घरपोच वाळू

भारत सरकार हळूहळू एक मजबूत स्टार्टअप इको सिस्टम तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.  उद्योजकांना प्रोत्साहन आणि समर्थन देण्यासाठी सरकारने . नवीन व्यवसाय मदत करणारी समर्पित एक मंत्रालय तयार केला.  आहे शिवाय भारतातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी . आणि उदयनुक स्टार्टअप ला आर्थिक मदत करण्यासाठी .  भारताच्या केंद्र सरकारने अनेक योजना देखील चालू केले आहेत भारत.

स्टार्टअप साठी मदत करणारे योजनांची लिस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Department of Animal Husbandry पशु संवर्धन विभाग 433 पदांची भरती

Comments

2 responses to “start up साठी मिळणार बिना तारण कर्ज”

 1. https://worldforall.in/satta-king-online/ Avatar

  Please let me know if you’re looking for a article author for
  your weblog. You have some really great posts and I think I would be a good asset.
  If you ever want to take some of the load off, I’d really like
  to write some material for your blog in exchange for
  a link back to mine. Please blast me an email if interested.
  Thanks!

 2. smartylooks.in Avatar

  Wow! After all I got a webpage from where I can truly get valuable data concerning my
  study and knowledge.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?