ssc technical

ssc technical officer recruitment 2023 सैन्यदलात टेक्निकल ऑफिसर पदासाठी १८९ जागांची भरती

ssc ssc technical officer :- नमस्कार मित्रांनो इंडियन आर्मी एसएससी टेक्निकल मध्ये भरतीची जाहिरात आली आहे. आज आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो इंडियन आर्मी Indian Army मध्ये जाण्याची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. इंडियन आर्मी एसएससी टेक्निकलने SSC technical  भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आणि या भरतीद्वारे भारतीय सैन्यात महिला तसेच पुरुष टेक्निकल ऑफिसर या पदासाठी भरती होणार आहे. यामध्ये पुरुषांसाठी टोटल 175 पदांचे भरती होणार आहे. तर महिलांसाठी टोटल 14 पदांची भरती होणार आहे.

👉👉अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा करा👈👈

कोणत्या पदासाठी किती जागा

  1. सिव्हिल टॅक्स टेक्निकल ऑफिसर या पदासाठी एकूण 49 जागा आहेत.
  2. कॉम्प्युटर सायन्स टेक्निकल ऑफिसर पदासाठी 42 जागा आहेत.
  3. इलेक्ट्रिशियन टेक्निकल ऑफिसर या पदासाठी 17 जागा आहेत.
  4. इलेक्ट्रॉनिक्स टेक्निकल ऑफिसर या पदासाठी 26 जागा आहेत.
  5. मेकॅनिकल टेक्निकल ऑफिसर या पदासाठी 32 जागा आहेत.
  6. निष्क्रियस इंजीनियरिंग ऑफिसर या पदासाठी 09 जागा आहेत.
  7. पुरुष उमेदवारांसाठी एकूण 175 जागा आहेत.
  8. तर महिला उमेदवारासाठी सिविल टेक्निकल ऑफिसर पदासाठी 03 जागा.
  9. कॉम्प्युटर सायन्स टेक्निकल ऑफिसर पदासाठी 05 जागा.
  10. इलेक्ट्रिशन टेक्निकल ऑफिसर पदासाठी 01 जागा.
  11. इलेक्ट्रॉनिक्स टेक्निकल ऑफिसर पदासाठी 02 जागा.
  12. आणि मेकॅनिकल टेक्निकल ऑफिसर पदासाठी 03 जागा अशा मिळून एकूण महिला उमेदवारांसाठी 14 जागा आहेत.

 

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे कमीत कमी वीस वर्षांनी जास्तीत जास्त 27 वर्षे असणे आवश्यक आहे.

उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 18 जानेवारी 2023 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे. आणि ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख ही 9 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

👉👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

Comments

One response to “ssc technical officer recruitment 2023 सैन्यदलात टेक्निकल ऑफिसर पदासाठी १८९ जागांची भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?