नमस्कार मित्रानो भारत सरकारने सरकारच्या विविध कार्यालयात आणि सेवा मध्ये SSC STENOGRAPHER स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी या पदांसाठी भरती काढली आहे . या नोटिफिकेशन नुसार २० तारखे पासून ओंलीने अर्ज सुरु झाले आहेत तर आपण आज या बद्दल माहिती घेऊ.
किती आहेत जागा
स्टेनोग्राफर ग्रुप सी पदासाठी १५० पदे .आणि स्टेनोग्राफर ग्रुप डी पदासाठी ८५० पदे.
शेवटची तारीख
तर मित्रानो स्टेनोग्राफर STENOGRAPHER पदासाठी १ हजाराहून अधिक पदांची भरती होणार आहे . या साठी भारत सरकारने २० ऑगस्ट रोजी काढलेल्या नोटिफिकेशन नुसार ५ सप्टेंबर हि शेवटची तारीख राहणार आहे.
OFFICIAL LINK :- CLICK HERE
वयोमर्यादा
स्टेनोग्राफर ग्रुप सी या पदासाठी कमीत कमी वय १८ वर्ष आणि जास्तीत जास्त वय ३० वर्ष असावे. स्टेनोग्राफर ग्रुप डी या पदासाठी कमीत कमी वय १८ वर्ष आणि जास्तीत जास्त २७ वर्ष असावे.
शिक्षण
STENOGRAPHER या पदासाठी तुम्ही कमीत कमी १२ वी पास असणे आवश्यक आहे . त्याच सोबत तुम्हचे टायपिंग झालेले असणे आवश्यक आहे . स्टेनोग्राफर पदासाठी तुमची ऑनलाइन परीक्षा ,टायपिंग टेस्ट, कागदपत्रांची तपासणी आणि मेडिकल टेस्ट होईल.
महत्वाच्या तारखा
स्टेनोग्राफर पदासाठी ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख ५ सप्टेंबर आहे. आणि ऑनलाइन परीक्षेची तारीख नोव्हेंबर २०२२ मध्ये होईल.
Leave a Reply