ALT SSC

ssc recruitment १२ वी पास वर ४५ हजार पदांची भरती

ssc recruitment :- नमस्कार मित्रांनो बारावी पास विद्यार्थ्यांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन ने मोठी भरती काढली आहे.  याद्वारे 45000 जागा भरल्या जाणार आहेत. तर आज आपण यासाठी अर्ज कसा करावा.  शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. वयोमर्यादा काय असणार आहे. याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया. जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर.  हा ब्लॉग तुम्ही लास्ट पर्यंत वाचावा म्हणजे तुम्हाला याची सविस्तर माहिती मिळेल.

staff sillection commission  म्हणजेच एसएससी ने बारावी पास वर 45 हजार विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यतः लोवर डिव्हिजन क्लर्क LDC  किंवा ज्युनिअर सेक्रेटरी,  असिस्टंट डाटा एन्ट्री ऑपरेटर DEO आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेट ए या पदांसाठी भरती होणार आहे.  यासाठी अर्ज करण्याचे साठी सहा डिसेंबर 2022 ते ४ जनवरी 2023 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. ssc recruitment

ssc  च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

एसएससी मार्फत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात 6 डिसेंबर 2022 रोजी झालेली आहे. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी 2023 असणार आहे.

मित्रांनो यासाठी तुम्हाला फक्त बारावी पास असणे आवश्यक आहे .

लोअर डिव्हिजन क्लर्क lower division clark या पदासाठी उमेदवारांना कमीत कमी १९९०० रुपये ते 63 हजार दोनशे रुपये इतका पगार असणार आहे.  डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी 25 हजार पाचशे रुपये ते 81 हजार शंभर रुपयापर्यंत पगार असणार आहे. तसेच डाटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड ए यासाठी कमीत कमी 25 हजार पाचशे रुपये ते 81 हजार शंभर रुपयापर्यंत पगार असणार आहे.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 1 जानेवारी 2022 रोजी कमीत कमी अठरा वर्षे .आणि जास्तीत जास्त 27 वर्षे असणे आवश्यक आहे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म हा जानेवारी 1995 च्या अगोदर झालेला नसावा .आणि जानेवारी 2004 च्या नंतर झालेला नसावा. वयोमर्यादेमध्ये उमेदवारांना कॅटेगिरी वाईज सवलत देण्यात आलेली आहे. यामध्ये SC/ST कॅटेगिरी साठी 5 वर्ष OBC साठी 3 वर्ष PWBD साठी पंधरा वर्षे सवलत देण्यात आलेली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Posted

in

by

Comments

2 responses to “ssc recruitment १२ वी पास वर ४५ हजार पदांची भरती”

  1. […] ssc recruitment १२ वी पास वर ४५ हजार पदांची भरती […]

  2. […] ऑनलाइन अर्ज कसा करावा येथे पहा […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?