soyabean verity नवीन वन शेतकऱ्यांना वरदान ठरणार

soyabean verity :-    नमस्कार मित्रांनो भारतात तसेच महाराष्ट्रात .खूप मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे पीक घेतले जाते . आणि सोयाबीन हे एक नगदी पीक . म्हणून सुद्धा आता शेतकरी सोयाबीन पिकाकडे जास्त कल आहे  . आता शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे . इंदूर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेने . बदलत्या वातावरणात तग धरणारी आणि पाण्याचा ताण सहन करणारी.  सोयाबीनची एक नवीन  soyabean verity जात विकसित केली आहे . तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो इंदूर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेने.  सोयाबीनची एक नवीन जात तयार केली आहे.  या सोयाबीनच्या नवीन जातीचे नाव आहे एन आर सी 136 ( NRC 136) .ही सोयाबीनचा soyabean verity  वाण बदलत्या वातावरणात धरणार आहे . तसेच पाण्याचा ताण सुद्धा सहन करणार आहे .  याला आता भारत सरकारने परवानगी सुद्धा दिली आहे .  मध्य प्रदेश मध्ये या जातीच्या प्रसाराला मान्यता मिळाली आहे . तसेच पूर्व विभागातील काही राज्यांमध्ये. येत्या खरीप हंगामात या जातीची लागवड होईल. अशी माहिती भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेच्या संचालिका Dr  खांडेकर यांनी दिली आहे.

👉👉सोयाबीनच्या या नवीन वाणाचे फायदे पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

या नवीन आलेल्या वाणामुळे आता . मध्य प्रदेश सरकारने या नवीन आलेल्या वानाला मान्यता दिली.  असून पुढील खरीप हंगामासाठी लागवड करणार आहेत.  तसेच दहा वर्षाच्या संशोधनानंतर एनआरसी 136 ही जात विकसित करण्यात आली आहे . मान्सूनच्या कालावधीत दीर्घकाळ खंडामध्ये ही जात तक धरते . मध्यप्रदेशात या जातीच्या प्रसारणास मान्यता मिळाली आहे.  आता बिहार सरकारने सुद्धा पुढील हंगामासाठी या जातीचे बियाणे उपलब्ध होण्यासाठी मागणी नोंदवली आहे . तसेच महाराष्ट्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांमध्ये या जातीची चाचणी घेण्यात येईल . चाचण्यांचे हे दुसरे वर्ष असून.  तीन वर्षाचे निष्कर्षानंतर महाराष्ट्रात या जातीच्या प्रसारणास मान्यता दिली जाणार आहे . अशी माहित  भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर ज्ञानेश कुमार सातपुते यांनी दिली आहे.

जातीची वैशिष्ट्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

join our telegram channel


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?