नमस्कार मित्रांनो यावर्षी लागवड केलेली सोयाबीन आता हळूहळू बाजारात येऊ लागली आहे. पण अजून सुद्धा सोयाबीनचा भाव soyabean rates जर पायाचा झाला. तर चांगला वाढलेला नाहीये किंवा त्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे यंदा शेतकरी थोडा चिंतेतच आहे. तर आज आपण येथे आज म्हणजे 17 सप्टेंबर चे सोयाबीनच्या बाजारभावाबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो कालचा तर सोयाबीनचा बाजार soyabean rates भाव तर काल सरासरी भाव 4700 ते 5320 रुपयापर्यंत होता .15 तारखेच्या भावानुसार काल म्हणजेच 16 तारखेला आपल्याला सोयाबीनच्या भावामध्ये एक हजार रुपयाची घसरण पाहायला मिळाली होती . सोळा तारखेला सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला होता नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5351 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला होता.
👉👉👉👉17 सप्टेंबर चे सोयाबीनचे बाजार भाव पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👈👈👈👈👈
Leave a Reply