नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांना मागील दोन वर्षात चांगला आधार देणाऱ्या सोयाबीन SOYABEAN RATES आणि कापसाच्या भावामध्ये आता मंदी येण्याची शक्यता आहे . सोयाबीनच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर सोयाबीनचे भाव मागील तीन महिन्यात 30 टक्के घसरले आहेत. आणि आता 5000 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत आले आहे. तर आपण आज याबद्दल पूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो मागील तीन वर्षी सोयाबीन SOYABEAN RATES दहा हजार रुपये प्रति क्विंटल चालू होती .पण आता त्याचे भाव दहा हजारापासून डायरेक्ट अर्धे झाले आहेत . आणि आता पाच हजार रुपये क्विंटल सोयाबीनचा भाव चालू आहे.
यावर्षी अंदाजे सोयाबीन 120 ते 125 लाख टन उत्पादन होणार आहे .तर कापूस 375 लाख गाठी अशा प्रकारे इतके उत्पन्न होणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत .महिनाभरापूर्वी देशातील ओला आणि सुख दुष्काळ यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे चिंतित झालेल्या घटकांकडूनच असे आकार बाहेर आकडे बाहेर येऊ लागल्याने त्यावर कितपत विकास ठेवावा असा प्रश्न निर्माण होत आहे . परंतु सोयाबीनचे शिल्लक साठे 17 ते 20 लाख टन असल्याचे देखील बोलले जात आहे . यामुळे सोयाबीनच्या किमतीवर नक्कीच परिणाम होणार आहे . आणि पुढील काळात सोयाबीन साडेचार हजार ते चार हजार सातशे रुपये येण्याची शक्यता आहे. तसेच कापूस हंगामापूर्वी साडेसात हजार ते आठ हजार रुपयांचा तळगाठेल अशी चिन्हे आहेत.
13/09/22 बाजारभाव सोयाबीन :- CLICK HERE
Leave a Reply