नमस्कार मित्रांनो आज आपण बाजारभावाबद्दल माहिती घेणार आहोत .तर सुरुवातीला आपण पाहूया सोयाबीनचे SOYABEAN बाजार भाव काय चालू आहेत.
मित्रांनो गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे SOYABEAN पेरणी कमी आहे .तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान सुद्धा खूप झाले आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनला भाव चांगला राहण्याची शक्यता आहे. तसे पाहिजे झाले तर सध्या सोयाबीनचे भाव 300 रुपयांनी घसरले आहेत . आणि सोयाबीनला सध्या 4700 रुपये ते 5100 रुपये असा भाव मिळतआहे.
हे सुद्धा वाचा:-नाबार्ड मध्ये मोठी भरती
7/09/2022रोजी बाजार समिती नुसार सोयाबीनचे बाजार भाव जर पाहिजे झाले .
लासलगाव बाजार समितीमध्ये तीन हजार ते पाच हजार तीनशे नव्वद रुपये
माजलगाव बाजार समितीमध्ये 4500 ते 5000 99 रुपये
चंद्रपूर मध्ये 4850
कारंजा बाजार समितीमध्ये 4750 ते 5255
परळी वैजनाथ बाजार समिती 4975 ते 5250
बीडमध्ये 4950 ते 5000 रुपये असे भाव चालू आहेत.
Leave a Reply