alt solar scheme

solar scheme मुख्यमंत्री सोलर योजनेचा नवीन जी आर आला

solar scheme :- नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी चांगली बातमी आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा योजनेबद्दल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आणि याबद्दल नवीन जीआर त्यांनी 9 जानेवारी 2023 रोजी जाहीर केला होता. तर आपण या जीआर मध्ये काय नवीन गोष्टी आहेत याबद्दल माहिती करून घेऊया.

मित्रांनो आतापर्यंत आपण पाहत होतो की कुसुम सोलर पंप योजना kusum solar scheme अंतर्गत. सरकार दोन लाख शेतकऱ्यांना सोलार पंप देणार होते. परंतु आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुद्धा वापस सुरू झाल्यामुळे या योजनेअंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना सोलार पंप दिला जाणार आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना टोटल दोन्ही योजनेअंतर्गत तीन लाख शेतकऱ्यांना सौर पंप दिले जाणार आहेत. याबाबतीत महाराष्ट्र सरकारने नवीन GR  जाहीर केला आहे.

नवीन जीआर पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा

ssc technical officer recruitment 2023 सैन्यदलात टेक्निकल ऑफिसर पदासाठी १८९ जागांची भरती

DA hike सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ

land purchase जमीन विकत घेण्यासाठी हि बँक देणार ८०% कर्ज

maha genco recruitment महा जेनको मध्ये १० वि पास वर भरती

bmc recruitment 2023 फक्त 12 वी पास वर होणार भरती

NHPC recruitment 2023 NHPC मध्ये 400 पदांची भरती

crop competition पीक स्पर्धेत सहभागी व्हा आणि मिळवा ५० हजाराचे बक्षीस

Comments

2 responses to “solar scheme मुख्यमंत्री सोलर योजनेचा नवीन जी आर आला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?