solar roof top scheme :- नमस्कार मित्रांनो आपण घरामध्ये लाईट वापरतो . आणि विज बिल हे आपल्याला कधी कधी खूप जास्त सुद्धा येते . या पासून सुटका मिळवण्यासाठी आता एक चांगली बातमी आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून सध्या अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताच्या वापराला प्राधान्य देण्यात येत आहे . याच पार्श्वभूमीवर केंद्राकडून योजनेची सुरुवात करण्यात आली आहे . तर आज आपण या योजनेबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो केंद्र सरकारच्या solar roof top scheme अंतर्गत . आता तुम्हाला घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी subsidy मिळणार आहे .या योजनेअंतर्गत तुम्हाला भारत सरकारकडून 3 KW पर्यंतच्या क्षमतेसाठी 40 टक्के सबसिडी मिळणार आहे .तसेच 10 kilo watt पर्यंतच्या capacity साठी 20 टक्के सबसिडी मिळणार आहे.
👉👉सोलार योजनेसाठी अर्ज कसा करावा येथे पह👈👈
जर तुम्ही तुमच्या घरावर 2 kilo watt सोलर पॅनल बसू इच्छित असाल तर . त्यासाठी तुम्हाला 01 लाख 20 हजाराच्या जवळपास खर्च येतो . मात्र त्यावर तुम्हाला ४० टक्के पर्यंत सबसिडी मिळते. म्हणजेच तुम्हाला दोन किलो वॅटच्या सोलर सिस्टम साठी अनुदान वगळता . एकूण ७२ हजार रुपयांचा खर्च येतो. एकदा तुम्ही तुमच्या घरावर solar panel बसवले तर पुढील 25 वर्षे तुमचे electric bill सुटका होणार आहे. तसेच तुमच्या घरात 24 तास वीज उपलब्ध होऊ शकते.
scheme चा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला .
स्वतःचे आधार कार्ड.
मतदान कार्ड.
बँक पासबुक.
विज बिल.
आणि पासपोर्ट साईज फोटो.
लागतील आधार कार्डची एकच स्कॅन केलेली झेरॉक्स.
पासबुकची एक स्कॅन केलेली झेरॉक्स.
नवीनतम विविध बिलाची स्कॅन केलेली झेरॉक्स.
सबसिडी फॉर्म अर्जासाठी साईटचे छायाचित्र.
आणि इन्व्हाईट ची प्रत आवश्यक आहे.
Leave a Reply