नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत. जो की आपल्याला कमीत कमी इन्वेस्टमेंट मध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट देणार आहे. हा बिजनेस small business इन्वेस्टमेंटचा हिशोबाने तर पाहायचा झाला तर खूपच कमी इन्वेस्टमेंट आहे . आणि प्रॉफिट जर पाहिजे झाले तर खूपच जादा यामध्ये आपल्याला profit आहे. इथं पाहायला मिळत आहे हा बिजनेस सुरू करून आपण मार्केटमध्ये एक जबरदस्त ब्रांड तयार करू शकतो. ठीक आहे तर चला आपण आता या बिजनेस बद्दल माहिती घेऊया.
तर आपण आपण हा जो व्यवसाय घरी बसून करणार आहोत . या व्यवसायाचे small business नाव आहे लाडू मेकिंग मशीन किंवा लाडू मेकिंग बिझनेस. महाराष्ट्रात किंवा भारतात असा कोणीच नाही की ज्याला लाडू बद्दल माहिती नाहीये . की किंवा असा व्यक्ती नाहीये की ज्यांनी कधी लाडू खाल्ला नाहीये. तुम्ही जर आपण जर पाहिले तर आपण हरेक चांगला खुशीचा एखादा सण असो. किंवा काही आपल्याला आनंद झालेला . असेल किंवा काही असेल तर आपण तो जरूर लाडू खाऊनच सेलिब्रेट करतो . आणि तसेच प्रसाद मिठाई यामध्ये छोटा छोटा किंवा मोठा फंक्शन असेल तर त्यामध्ये लाडू आपण नक्की खातो. किंवा लाडू आपण वाटण्यासाठी तिथे ठेवतो ज्यामुळे की लाडूला बारावी महिने चांगलेच मागणी असते.
JOIN OUR WHATSAPP GROUP
पण मित्रांनो लाडूला जितकी मागणी आहे . तितकाच लाडू बनवण्याची प्रक्रिया जी कठीण आहे. आणि मार्केटमध्ये लाडूला सप्लाय कधीच पूर्ण होत नाही . त्यामुळे या व्यवसायाला आपल्याला चांगलीच मागणी राहणार आहे. आणि आता लाडू मेकिंग मशीन आल्यामुळे हे काम सुद्धा एकदम सोपे होणार आहे. लाडू बनवण्याची जी मशीन आहे. तिची कमीत कमी किंमत आहे एक लाख रुपये पासून सुरू होते . आणि जास्त फुले ऑटोमॅटिक लड्डू मी लाडू मेकिंग मशीन ही आपल्याला तीन लाख रुपयापर्यंत मिळते ठीक आहे.
Leave a Reply