SIMCARD तुमच्या नावावर किती सिम कार्ड असे करा चेक

नमस्कार मित्रांनो तुमच्या नावावर दुसऱ्या कुणी सिम कार्ड घेतला .  त्याचा गैरवापर केला तर त्याची किंमत तुम्हाला मोजावे लागू शकते  . त्यामुळेच आज आपण पाहणार आहोत की तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत .  ते आपण कसे चेक करू शकतो .  ते सिम SIMCARD  कसे बंद करू शकतो याबद्दल माहिती घेऊया.

तुमच्या नावावर किती सिमकार्ड SIMCARD  आहेत .आणि तुमच्या नावावर दुसऱ्या कोणी सिम कार्ड घेतलंय.  याची माहिती आपण फक्त एका मिनिटांमध्येच काढू शकतो  .तर ती त्यासाठी सरकारने एक पोर्टल PORTAL  तयार केले आहे  .त्यावर आपल्याला ही माहिती लगेच करू शकते.

भारत सरकारच्या पोर्टल वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

TRAI  अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार  . यापूर्वी एका आधार कार्डवर 9 सिमकार्ड खरेदी करता येत होते . आता एका आधार कार्डवर 4  सिमकार्ड खरेदी करता येतात . बिजनेसमुळे ज्या लोकांना अधिक सिम कार्ड ची गरज आहे . अशा ग्राहकांना केवायसी KYC  करण्याची गरज असते .  केवायसी करण्यासाठी ग्राहकांना फक्त 60 सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे . आंतरराष्ट्रीय ग्राहक आजार यांनी दिव्यांग नागरिकांना अतिरिक्त 30 सेकंदाचा वेळ देण्यात येतो  . तुमच्या आयडीवर ID  असे सिम ऍक्टिव्ह आहे .  जे तुम्ही वापरत नाहीत तर त्याचा  EFFECT तुम्हाला भोगाव लागू शकतो . जर तुमच्या आयडीवर रजिस्टर सिम कार्ड वरून चुकीचे आणि बेकायदेशीर गोष्टी सुरू झाले .तर तुम्ही यामध्ये अडचणीत सापडू शकता.

दूरसंचार नियमक विभागानुसार DOT  ने तयार केली आहे . आणि त्याचे पोर्टल सुद्धा लॉन्च केले आहे  . या पोर्टलवर देशभरातील सर्व क्रमांकाचा डाटाबेस अपलोड केलेला आहे . या पोर्टलच्या माध्यमातून स्पॅम आणिFRAUD नंबर वर आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो  . जर तुमच्या आयडी वरून कोणी सिम वापरत असेल तर त्याची तक्रार तुम्ही करू शकता.

तुमच्या नावावर किती सिम ऍक्टिव्ह आहेत येथे करा चेक


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?