नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की जर sim card तुमच्या नावावर आहे. किंवा तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे. आणि त्या सीम वरून एखादी जर गुन्हा घडला तर सर्वात आधी कारवाई तुमच्यावर होऊ शकते. त्यासाठीच आज आपण तुमच्या आधार कार्ड सोबत किती सिम कार्ड लिंक आहेत. आणि जर fraud सिम कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर ते बंद कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत.
मित्रांनो तुमच्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत . आणि किंवा तुमच्या आधार कार्ड सोबत किती सिम कार्ड रजिस्टर आहेत. ते आपण घरबसल्या चेक करू शकतो. तुम्हाला तर माहीतच आहे रोज अशी एखादी घटना येते की ज्यामध्ये तुमच्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेले सिम दुसरा व्यक्ती वापरून गुन्हा करतो आणि यामुळे तुम्हाला त्याच्या परिणाम भोगाव लागतो . किंवा तुमच्या सोबत धोकादडी सुद्धा होऊ शकते. यासाठी आज आपण तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत. आणि ते fraud sim card असेल तर बंद कसे करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत.
तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे येथे क्लिक करा
तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे एकदम चेक करणे एकदम सोपे आहे. यासाठी सरकारने खूप मोठी प्रणाली सुद्धा सुरू केली आहे . ज्याच्या मदतीने तुम्ही हे देखील तपासू शकाल . की तुमच्या नावावर किती सिम नोंदणी करत आहेत . किती active आहेत ही प्रक्रिया तपासण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही . तुम्ही तुमच्या मोबाईलवरून थेट तपासून शकता.
आता telecommunication department DOT डॉट सरकारने TAFCOP नावाचे एक पोर्टल सुरू केली आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या नावावर किती मोबाईल registered आहेत हे सहज शोधू शकता .दूरसंचार विभागाचे उपमहासंचालक रॉबर्ट रवी यांनी सांगितले आहे . की मोबाईल सिम कार्ड इतरांच्या तपशिलाचा वापर करून बेकायदेशीरपणे वापरण्याची प्रक्रिया सातत्याने समोर येत आहे. ही बाब लक्षात घेऊन विभागाने एक टूल लॉन्च केले आहे. ज्याच्या मदतीने ते नंबर ऑनलाईन काढता येतील . जेथे वापरत नाहीयेत त्यांनी हे सुद्धा सांगितले आहे. की या वेबसाईटवरून तुम्ही हे सुद्धा पाहू शकता की तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत . आणि जर ते sim card block कसे करायचे हे सुद्धा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने बंद करू शकता.
FRAUD SIM CARD कसे बंद करावे येथे पहा
खालील काही मुद्दे मी सांगितले आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक वाचून त्याचा वापर करून .तुम्ही तुमच्या नावावर असलेले जे फ्रॉड सिम कार्ड आहे ते बंद करू शकता.
यासाठी तुम्हाला सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल .
त्यानंतर तुमचा एक नंबर तिथे तुम्ही टाकावा आणि त्या नावाने रजिस्टर करावा.
नंतर तेथे तुम्हाला येईल ओटीपी वर क्लिक करावे.
रिक्वेस्ट ओटीपी वर क्लिक केल्यानंतर.
तेथे तुम्हाला तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर ऍक्टिव्ह आहेत ही लिस्ट दिसेल .
आणि यासोबतच तुमच्या नावावर हे सिम कधी ऍक्टिव्ह केले गेले होते.
किंवा जुने सिम तुम्ही कधी बंद केले आहे याची सुद्धा माहिती भेटणार आहे.
जर तुमचा एखादा जुना नंबर असेल जो तुम्ही सध्या वापरत नाहीयेत तो सुद्धा कधी बंद केला गेला आहे.
याचा तर वेळ लागेलच किंवा जर तो नंबर दुसरा कोणी वापरत असेल तर तो तुम्ही बंद करू शकता.
तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे येथे क्लिक करा
Leave a Reply