silk samagr scheme 2022 तुती लागवडी साठी 7 लाख अनुदान

 silk samagr scheme 2022 :- नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना शेती फायद्याची व्हावी .आणि शेतकऱ्यांनी शेतामध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड करून . आपल्या उत्पादनामध्ये वाढ करावी.  यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते . आणि लागवडीसाठी अनुदान सुद्धा देत असते . तर आज आपण यातीच एक .सिल्क समग्र योजना silk samagr scheme  तर आज आपण या योजनेबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो राज्यातील तुतीची लागवड घटली असून .पुन्हा यात वाढ होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने भरीव अनुदानासाठीची मंजुरी दिली आहे. यानुसार आता दोन एकर तुती व रेशीम किडे संगोपनासाठी. लागणाऱ्या साहित्याच्या अनुषंगाने 07  लाख 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे . हे अनुदान सिल्क समग्र योजनाद्वारे silk samagr scheme  दिले जाणार आहे.

सिल्क समग्र योजना 2022 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील जवळपास पंधरा ते वीस हजार हेक्टर वरच्या वाढलेल्या तुती लागवड . कमी झाल्याचे तपासणी समोर आले आहे . सध्या राज्यात 9221 शेतकऱ्याकडे 9682 हेक्टर वरच लागवड केलेली आहे.  तीही कमी होण्याच्या मार्गावर आहे . या पार्श्वभूमीवर तुती लागवड रेशीम किडे संगोपन व त्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठीचे अनुदानाची  तरतूद केली आहे.

तुती लागवडीसाठी सिल्क समग्र योजना दोन ही केंद्र  central govt पुरस्कृत योजना . सुरू करण्यात आली आहे.   2025 पर्यंत ही योजना कारवानीत असेल . या योजनेत ७५ टक्के केंद्र सरकार व 25 टक्के राज्य सरकार state govt  अनुदान देणार आहे . यात अनुसूचित जाती जमातीसाठी 90% अनुदानाची व्यवस्था करण्यात आली आहे .  तर उर्वरित शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे . नागपूरच्या रेशीम  संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे . यांनी यासाठी योजना सर्व रेशीम जिल्हा कार्यालयांना सक्षमतेने राबविण्याच्या सूचना सुद्धा दिले आहे.

Sericulture Information Linkages and Knowledge System – SILKS

महाराष्ट्रात किंवा भारत देशात रेशम उत्पादन ही एक कुटीर उद्योग आहे .ज्यामध्ये गाव आणि यामध्ये गावातील लोकांना यामध्ये खूप प्रमाणात उपजीविका मिळते .आणि यामध्ये चांगली कमाई सुद्धा आहे . या योजनेअंतर्गत कमीत कमी वीस लाख लोकांना भारत देशभरात रोजगार मिळत आहे.

  1. भारत हा चीन नंतर रेशीम उत्पादन करणारा जगातील सर्वात मोठा उत्पादक आहे .
  2.  भारतात जगातील सर्वात मोठे रेशमाची खपत सुधारते .
  3. भारत एक मात्र देश असा आहे ज्यामध्ये पाच प्रकारचे रेशम बाजार आहेत .
  4. त्यामध्ये शहदूत, ओक ,तसर ,उष्णकटिबंधीय ,मुगा आणि एरी हे महत्त्वाचे प्रकार आहेत.
  5. सुनाहला मुगा रेशम हे भारतातील सर्वात प्रसिद्ध रेशम .

सिल्क समग्र योजना दोन साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?