मित्रांनो सिताफळाच्या लागवडीसाठी अनुदान मिळवण्यासाठी आपल्याला . भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान 2022 या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल.shugaR apple फळबाग लागवड अनुदान.
यासाठी तुम्ही महाडीबीटी mahadbt या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करा .SHUGAR apple फळबाग लागवड अनुदान.
यानंतर अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करा.
तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बियाणे व औषधे व खते फलत्पादन या बाबी दिसतील.
यामध्ये तुम्हाला फलोत्पादन पुढील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना बाबी निवड वर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर अर्ज खुलेल.
यामध्ये तालुका गाव.
गट क्रमांक.
मुख्य घटक.
इत्यादी प्रकार दिसतील घटक निवडावा.
बाद निवडावा.
योजना निवडावी.
पीक निवडावे.
त्यानंतर फळबाग लागवडीसाठी प्रस्थापित क्षेत्र इन हेक्टर म्हणजेच हेक्टर मध्ये लिहावे.
आणि त्यानंतर जतन करा या बटणावर क्लिक करावे.
आता तुमचा अर्ज सक्सेस झालेला दाखिल.
यानंतर तुम्ही पुन्हा मुख्यपृष्ठावर येऊन अर्ज सादर करा यावर क्लिक करावे.
यानंतर पहा वरती क्लिक करा यानंतर तुम्हाला 23.60 रुपये म्हणजेच 24 रुपये पेमेंट करून तुमचा अर्ज सक्सेसफुल होईल.