alt sharad pawar

sharad pawar gram samrudhi yojna 2022 असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना शेती सोबत जोडधंदा करण्यासाठी . महाराष्ट्र सरकार विविध योजना राबवत आहेत . यातीलच योजना म्हणजे महाराष्ट्र sharad pawar gram samrudhi yojna  या ग्राम योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेळीपालन,  कुक्कुटपालन,  दुग्ध व्यवसाय यासोबतच जनावरांच्या गोठ्यासाठी शासन शासनामार्फत अनुदान दिले जात आहे.  आज आपण या योजनेबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या sharad pawar gram samrudhi yojna  अंतर्गत शेतकऱ्यांना शेळीपालन , कुकूटपालन , दुग्ध व्यवसाय यासोबतच शेड बांधणीसाठी शासनामार्फत अनुदान दिले जाते.  शासनाने हा जीआर 3 फेब्रुवारी 2019 रोजी जाहीर केला होता.  या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून ही योजना राबवण्यात मान्यता दिली आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास चार कामासाठी चांगल्या प्रकारे अनुदान दिले जाते . यामध्ये  संगोपन करण्यासाठी गोटा बांधणे, शेळीपालनासाठी गोठा बांधणे, कुक्कुटपालनासाठी गोठा बांधणे ,नाडे प्रकल्प राबवण्यासाठी गोठा बांधणे या गोष्टींसाठी शासन अनुदान देत आहे.

नवीन शाशन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

गाय व म्हैस यांच्याकरता पक्का गोठा बांधण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून दोन जनावरापासून सहा जनावरापर्यंत गोठा बांधणीसाठी 77 हजार 188 रुपये अनुदान दिले जाणार आहे.

बारा गुरांसाठी वरील रक्कम दुप्पट होणार आहे.

यासोबतच 18 गुणांसाठी वरील रक्कम तिप्पट करावी शासन यांना अनुदान देणार आहे .

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो तो अर्ज तुम्ही जवळच्या सेवा केंद्र मध्ये भेट देऊन अगदी व्यवस्थितपणे अर्ज करू शकता

अर्ज करत असताना आपली माहिती विंचूप भरायची आहे

यासोबतच अर्ज सोबत लागणारे आवश्यक कागदपत्रे ती सुद्धा जोडायचे आहेत

आणि अर्ज हा सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही जर या योजनेस पात्र असाल तर शासन तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून नक्कीच अनुदान देईल.

अर्ज कसा करावा येथे पहा

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा फायदा घेण्यासाठी उमेदवाराने

अर्ज करताना उमेदवाराचे आधार कार्ड

जातीचे प्रमाणपत्र

राशन कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

पासपोर्ट साईज फोटो

मोबाईल नंबर

उत्पन्नाचे प्रमाणपत्र

देणे आवश्यक आह.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?