नमस्कार मित्रानो रणवीर कपूर ची SHAMSHERA हा पिक्चर २२ जुलै रोजी थिएटर मध्ये रिलीज झाला होता .हे तर तुम्हाला माहीतच आहे. आता हा पिक्चर OTT ओ टी टी प्लॅटफॉर्म वर सुद्धा आला आहे. तर आज आपण पाहणार आहोत हा पिक्चर कोणत्या ओ टी टी प्लॅटफॉर्म वर आला आहे .आणि तो कसा पाहायचा.
मित्रानो RANVEER KAPUR शमशेरा या पिक्चरचा ट्रेलर आल्या पासूनच रणवीरच्या चाहत्या मध्ये त्याचे उत्साह .होता पण या पिक्चर ने जास्त कामे .न करता बॉक्स ऑफिस वर फक्त आणि फक्त ४२ करोडचीच कमाई केली. आणि हि फिल्म फ्लॉप ठरली आहे . आता हा पिक्चर ओ टी टी प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे .या मुले जे लोक हा पिक्चर थेटर मध्ये पाहू शकले नाहीत त्यांच्या कडे एक चांगली संधी आहे हा पिक्चर पाहण्याची.
या ओ टी टी प्लॅटफॉर्म वर आला आहे शमशेरा पिक्चर
रणवीरच्या शमशेरा या पिक्चरला सुद्धा बायकॉट चा सामना करायला लागला होता .आणि या मुले याची कमाई कमी झाली या मुले निर्मात्यांनी या पिक्चरला ओ टी टी प्लॅटफॉर्म वर रिलीस करायचे ठरवले आहे .आता हा प्रश्न आहे कि हा पिक्चर ओ टी टी प्लॅटफॉर्म वर चांगले प्रदर्शन करेल कि नाही. पण रणवीर कपूर च्या चाहत्या साठी हि एक चांगली बातमी आहे.
हे सुद्धा वाचा जॅकलिन सापडली ED च्या कचाट्यात
पिक्चर बद्दल सांगायचे झाले तर शमशेरा हि एक ऍक्शन फिल्म आहे .या मध्ये रणवीर कपूर वाणी कपूर आणि संजय दत्त हे मुख्य भूमिकेत आहेत .या मध्ये रणवीर कपूरचा डबल रोल आहे .आणि त्याने त्याचे काम खूप चांगले केले आहे .सोबतच संजय दत्त हे खलनायकाच्या भूमिकेत आहेत. म्हणजेच दरोग शुद्ध सिंग च्या भूमिकेत आहेत.
Leave a Reply