alt ser railway

SER railway racruitment रेल्वे मध्ये बिना परीक्षा भरती

SER railway racruitment :- नमस्कार मित्रांनो दहावी पास आणि आयटीआय धारकांसाठी एक मोठी नोकरीची संधी आहे. साउथ ईस्टर्न रेल्वेने एक दहावी पास विद्यार्थ्यांसाठी १८०५ पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. तर आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया .

साउथ ईस्ट रेल्वेने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार SER railway racruitment मध्ये फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मेकॅनिक, मशीन रेफ्रिजरेटर मेकॅनिक या सर्व पदांसाठी मिळून 1805 जागांची भरती होणार आहे. यासाठी वरील सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी दहावी पास असणार आहे. आणि उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करणार आहे. त्या पदांमध्ये त्याने trade ITI केलेला असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे एक जानेवारी 2023 रोजी कमीत कमी पंधरा वर्षे असावे. आणि जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच sc/st कॅटेगिरी साठी 05 वर्षाची सवलत आहे. आणि OBC या कॅटेगिरी साठी 03 वर्षाची यामध्ये वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात आलेली आहे.

मित्रांनो यामध्ये एक सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये कोणतीही परीक्षा होणार नाही. यामध्ये फक्त आणि फक्त तुमच्या दहावी पास च्या मार्कशीट वर आणि तुम्ही केलेल्या आयटीआय च्या सर्टिफिकेटवर तुमचे सिलेक्शन होणार आहे.

साउथ इंडियन रेल्वे रिक्रुट भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇

Ser railway recruitment apply here

रेल्वे भरतीची अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

http://www.rrcser.co.in/

कागदपत्र

  1. मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमचे दहावी पास चे सर्टिफिकेट.
  2. आयटीआय चे सर्टिफिकेट.
  3. उच्च शिक्षण घेतलेले असेल तर त्याचे बारावीचे किंवा उच्च शिक्षणाचे सर्टिफिकेट.
  4. आधार कार्ड
  5. पॅन कार्ड
  6. पासपोर्ट साईज फोटो
  7. रहिवासी प्रमाणपत्र
  8. जातीचे प्रमाणपत्र
  9. अपंग असाल तर अपंगत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

 

Comments

2 responses to “SER railway racruitment रेल्वे मध्ये बिना परीक्षा भरती”

  1. […] SER railway racruitment रेल्वे मध्ये बिना परीक्षा भर…  […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?