ALT SELF SERVEY

self servey लाभार्थ्यांनो हे काम करा नाहीतर नाही मिळणार सोलर पंप

self servey :- नमस्कार मित्रांनो राज्य आणि केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या कुसुम योजना बद्दल एक मोठी अपडेट आली आहे. जे शेतकरी सौर कृषी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. आणि त्यांना पेमेंट ऑप्शन हे ऑप्शन आले आहे. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो केंद्र सरकारने राज्य सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या सोलर कुसुम योजने अंतर्गत. ज्या शेतकऱ्यांना सौर पंप  मंजूर झाला आहे. आणि पेमेंट ऑप्शन payment option आले आहे. त्यांना आता एक self servey करून तो अपडेट करायचा आहे. त्यानंतरच त्यांना पुढील प्रोसिजर करता येणार आहे.

AOC recruitment मध्ये १० वी पास वर मोठी भरती 

  1. मित्रांनो शेतकऱ्यांना सेल्फ सर्व करताना त्यामध्ये खालील गोष्टी नमूद करायचा आहेत.
  2. त्यामध्ये मुख्यतः शेती शेतकऱ्याकडे सिंचनाचा स्रोत कोणता आहे.
  3. उदाहरणार्थ विहीर आहे, बोरवेल आहे किंवा इतर कोणते स्त्रोत आहे.
  4. त्याचबरोबर तुम्ही या आधी कोणता  योजनाचा लाभ घेतला आहे. किंवा नाही.
  5. अशा अटींचे पालन करत आहात असे मान्य करावे लागेल.
  6. तसेच शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या सिंचन माध्यमांच्या सोबत एक फोटो.
  7. जमिनीचा फोटो आणि शेतकऱ्याची सही सर्व मध्ये करावा लागणार आहे.
  8. आणि शेतकरी मित्रांनो हे मात्र लक्षात असू द्या हा सेल्फ सर्वे तुम्हाला जिथे solar pannel उभारणी करायची आहे.

त्या ठिकाणी आपण हा सर्व करणे बंधनकारक आहे.

आणि हा सेल्फ सर्व केल्यानंतर तुम्हाला सोलर पंप मिळवण्यास पेमेंट करता येणार आहे.

सेल्फ सर्वे करण्यासाठी तुम्हाला महाऊर्जा च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन तो पूर्ण करावा लागेल.

महाऊर्जा च्या वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

 

Friends, Farmers should mention the following while doing self-service.
Which is the main source of irrigation to the agricultural farmer.
For example well, borewell or any other source.
Also, which scheme have you availed earlier. or not.
You agree to be bound by such terms.
Also a photo with the irrigation media available to the farmer.
The photograph of the land and the farmer’s signature have to be done in all.
And farmer friends, remember this self survey where you want to build solar pannel.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?