नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता रब्बी हंगामा करता शेतकरी तयारीत लागले आहेत . यासाठीच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना आणली आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामासाठी. गहू , ज्वारी , हरभरा या पिकाची बियाणे seeds अनुदानावर देण्यात येणार आहेत . त्यासाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत महाडीबीटी MAHADBT या पोर्टलवर अर्ज करावा करायचा आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेणार आहोत.
मित्रांनो यंदा महाराष्ट्रभर चांगला पाऊस झालेला आहे .आणि त्यामुळे आता रब्बी हंगामाची पेरणी मोठ्या प्रमाणात होणार आहे . यासाठीच महाराष्ट्र सरकारने Maharashtra govt प्रसिद्ध कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या . सुधारित व संकरित वाणांच्या प्रसारासाठी कृषी विभागामार्फत . बियाणे seeds अनुदानावर वितरित केली जाणार आहेत . या रब्बी हंगामासाठी mahadbt लाखो क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे.
यासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी अत्यंत पोषक वातावरण आहे . विविध योजनेअंतर्गत गहू , हरभरा , मका, रब्बी , ज्वारी , करडई , जवस या पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके . व अनुदानित दराने बियाणे पुरवठा यासाठी लाखो क्विंटल बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून शेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ . करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात शाश्वत वाढ करण्यासाठी caster पद्धतीने प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येत आहे . रब्बी हंगामासाठी नवीन विकसित केलेल्या . सुधारित संकरित वानांचा प्रसार करण्यासाठी अनुदानित दराने शेतकऱ्यांना हे बियाणे . पुरवठा महाबीज राष्ट्रीय बीज निगम , आणि कृपाको या बियाणे . पुरवठादार संस्था मार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे वितरित करण्यात येणार आहे.
Leave a Reply