मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला मी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. तेथे जाऊन तुम्ही अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेऊ शकता .आणि प्रिंट घेतल्यानंतर तो फॉर्म सांगितल्याप्रमाणे प्रत्येक माहिती व्यवस्थित भरावी . आणि तो नंतर खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा हा अर्ज 29 ऑक्टोबर २०२२ च्या अगोदर पोहोचला पाहिजे याशिवाय तुमचा अर्ज पाठवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाहीये
अर्ज करण्याची सुरुवात 28 सप्टेंबर 2022 रोजी सुरू होत आहे. आणि लास्ट तारीख 29 ऑक्टोबर 2022 ही आहे.