school uniform :- नमस्कार मित्रांनो पहिली ते दहावी या वर्गामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. आता महाराष्ट्र राज्य शासन विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करणार आहे. तर आपण याबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो समाज कल्याण विभागामार्फत. शासकीय वस्तीग्रह निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत school uniform, shoes, raincoat अशा शालेय वस्तू खरेदी करण्यासाठी. त्या विद्यार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर २६४२ रुपयांचा अनुदान वितरित केल्या जाणार आहे. आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 9 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. मित्रांनो शासकीय वस्तीग्रह निवासी शाळातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश बूट आणि रेनकोट वाटप केल्या जातात. परंतु या वाटपात होणारे विद्यार्थ्यांना मिळणारे वस्तू या सर्वांच्या तक्रारी. शासनाला प्राप्त झाल्या होत्या.
याचबरोबर शासनाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे अनुदान आता डीबीटीच्या MAHADBT स्वरूपात देण्यासाठी ची तयारी सुरू आहे . या पद्धतीने अंमलबजावणी केली जाणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर 2016 मध्ये घेतलेल्या शासन निर्णयानुसार. आता विद्यार्थ्यांचा आदर्श संलग बँक खात्यावर ते या गणवेश, बूटांसाठी आणि रेनकोट साठी दिली जे अनुदान दिले जाणार आहे. ती रक्कम डायरेक्ट त्यांच्या BANK ACOUNT वर जमा करण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे . आणि या योजनेद्वारे विद्यार्थ्यांच्या खातांमध्ये दरवर्षी युनिफॉर्म खरेदीसाठी 2642 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. असा GR काढण्यात आलेला आहे.
हे अनुदान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची नोंद झाल्यावर. त्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये 60 टक्के रक्कम ही जमा केली जाईल. याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकाच्या माध्यमातून हा गणवेश बूट इत्यादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्या पावत्या शाळांमध्ये जमा कराव्या लागणार आहेत. त्याचा डाटा दिल्यानंतर उर्वरित 40 टक्के हिची रक्कम ही त्यांच्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. परंतु यासाठी विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट हे त्याच्या आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आह.
school uniform subsidy योजनेचा शासन निर्णय येथे पहा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे शासकीय वस्तीग्रह व शासकीय निवासी शाळातील विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात थेट लाभ द्यायच्या. वस्तू इत्यादीचा तपशील व लाभाचे हस्तांतरण पद्धत खालील प्रमाणे असणार आहे.
यामध्ये मुख्यतः शोध स्कूल युनिफॉर्म पी टी उनिफॉर्म आणि रेनकोट साठी हे अनुदान दिले जाणार आहे .
- यामध्ये शूज साठी 285 रुपये प्रति विद्यार्थी
- स्कूल युनिफॉर्म साठी 926 रुपये प्रति विद्यार्थी.
- पी टी उनिफॉर्म साठी 945 रुपये प्रति विद्यार्थी.
- आणि रेनकोट साठी 491 रुपये प्रति विद्यार्थी अशी याची विभागणी करण्यात आलेली आहे.
garden soil हिवाळ्यात नवीन झाडे लावण्यासाठी अशी करा माती तयार
pmkisan scheme 13th installment शेतकऱ्यांनो हे काम करा नाहीतर नाही मिळणार १३ वा हप्ता
rain alert पुढील 4-5 दिवसात या राज्यात पडणार मुसळधार पाऊस
Cibil score loan शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सिबिल स्कोर चेक करणार
toll tax च्या नियमात मोठा बदल
Leave a Reply