alt scholarship

Scholarship Scheme 2023 विद्यार्थ्यांना मिळणार १६ हजार रुपये शिष्यवृत्ती

Scholarship Scheme 2023 :- नमस्कार मित्रांनो विद्यापीठ सलग्निक महाविद्यालयाने विद्यापीठ विभागातील पदवी व पदवीधर अव्यवसायिक अभ्यासक्रम मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण आता त्यांना महात्मा ज्योतिराव फुले शिष्यवृत्ती योजने अंतर्गत 16 हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळणार आहे. तरी या स्कॉलरशिप बद्दल संपूर्ण माहिती आपण घेऊया.

मित्रांनोmahatma jyotirav phule Scholarship Scheme 2023 या योजनेअंतर्गत गुणोत्तम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठा मार्फत ही योजना चालू करण्यात आलेली आहे. Degree and Graduate व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज गुणोत्तेनुसार विचारात घेतले जाणार आहेत. आणि त्यानुसार पदवी व पदवीधर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणार आहे. या विद्यार्थ्यांना 16 हजार रुपयांची स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्या कसा करावा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहेत अटी

 1. मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शिष्यवृत्ती योजना ही फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू असणार आहे.
 2. या योजनेसाठी कोणतेही उत्पन्नाची अट राहणार नाहीये
 3. फक्त मार्क गुणवत्ता हीच एक अट असणार आहे
 4. अर्ज करणारे विद्यार्थ्यांनी मागील परीक्षेत कमीत कमी 60 टक्के मार्क्स घेतलेले असणे आवश्यक आहे.
 5.  या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय पदवी अभ्यासक्रमाकरिता 25 वर्षे असावे
 6. पदवीधर अभ्यासक्रमाकरिता 30 वर्षे असणे आवश्यक आहे
 7. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांनी ही सदर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ apply केलेल्या विद्यार्थी संख्येनुसार देण्यात येणार असून त्यापैकी 48% विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार
 8. व उर्वरित 52 टक्के विद्यार्थ्यांना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व त्या त्या प्रवर्गासाठी शासनाने वेळेत केल्याच्या आरक्षणाच्या टक्केवारीवर स्कॉलरशिप देण्यात येणार आहे
 9. विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा
 10. महाविद्यालय विद्यापीठाने शैक्षणिक विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा
 11. विद्यार्थ्यांची शाळेत अभ्यासक्रमात 75 टक्के उपस्थिती असावी
 12.  Degree of arts साठी 6000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे तर आर्ट्स या पदवी तर अभ्यासक्रमासाठी 8000 रुपयाची स्कॉलरशिप मिळणार आहे.
 13. कॉमर्स ब्रांच मध्ये पदवीसाठी 6000 रुपये तर पवित्र अभ्यासक्रमासाठी 8000 रुपयांचे स्कॉलरशिप मिळणार आहे.
 14.  सायन्स साठी पदवी अभ्यासक्रमासाठी 10000  रुपये तर पदवीधर अभ्यासक्रमासाठी 16 हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे.

Stree Shakti yojna या महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार ५० लाख पर्यंत कर्ज 

आवश्यक कागदपत्रे

 1. आधार कार्ड
 2. पॅन कार्ड
 3. आणि मतदान कार्ड
 4. तसेच रहिवासी प्रमाणपत्र
 5. यासोबतच विद्यार्थ्यांचे मागील लगतच्या अभ्यासक्रमाच्या पत्रिकेची झेरॉक्स
 6. वार्षिक उत्पन्नाचा तहसील तहसीलदाराने दिलेल्या दाखला
 7.  जातीचा दाखला
 8. बँकेचे बँक खात्याचे पासबुक इत्यादी आवश्यक आहे

EPFO pension increase कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पेन्शन असा करा अर्ज 

आमच्या whatsapp ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा

Comments

One response to “Scholarship Scheme 2023 विद्यार्थ्यांना मिळणार १६ हजार रुपये शिष्यवृत्ती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?