मित्रांनो एसबीआय श्रीशक्ती लोन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये जाणे आवश्यक आहे तेथे जाऊन तुम्ही बँक मॅनेजर कडून श्रीशक्ती योजनेचा फॉर्म घेऊ शकता फॉर्म मध्ये दिलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून तुम्ही तो फॉर्म त्यांना सबमिट करू शकता आणि त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेबल असाल तर तुम्हाला हे लोन लगेच मिळून जाईल