sbi quick missed call scheme :- नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा जरी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआयचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही एक खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण की स्टेट बँक ऑफ इंडियाने मिस कॉल बँकिंग सेवेचा सेवा सुरू केली आहे. या सेवेद्वारे ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून केवळ एक मिस कॉल करून बँकिंग सेवा चा वापर करू शकतात. खातेधारक देखील आपल्या स्पार्क फोन मध्ये एसबीआय या सेवेचा लाभ घेऊ शकतात तर आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहूया.
आहे sbi quick missed call scheme म्हणजे काय एसबीआय क्यूकी मोफत मिस कॉल सेवा आहे. जे SBI कडून ग्राहकांना दिली जाते. एसबीआय क्विक सर्विस चा वापर करून तुम्ही mini statment, किंवा तुमच्या बँक खात्याची माहिती मिळू शकतात. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून एक मिस कॉल करावा लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ही माहिती समजणार आहे.
नोंदणी कशी करावी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या मिस कॉल सेवेचा वापर करून आपण
- आपल्या बँकेचे खाते खात्यामध्ये किती बॅलन्स आहे,
- मिनी स्टेटमेंट काढणे,
- बँकेचे नवीन पासबुक बनवणे,
- चेक बुक ची पावती बनवणे,
- मागील सहा महिन्याचे स्टेटमेंट घेणे,
- शैक्षणिक कर्जाच्या व्याजाचे प्रमाणपत्र घेणे,
- होम लोन प्रमाणपत्र मिळवणे,
- अशा अनेक योजनांचा लाभ घेऊ शकतो.
तुम्हाला यासाठी दहा अंकी क्रमांकासाठी एसएमएस शुल्क ग्राहकाच्या बिल प्लॅन योजनेद्वारे निश्चित केले जाणार आहे. मिस कॉल साठी कोणतेही शुल्क पैसे लागणार नाहीयेत. जर एखाद्या ग्राहकाने चार ते पाच नंतर तीन सेकंद IVR एकला तर ग्राहकांना त्यांच्या मोबाईल बिल प्लॅन नुसार तीन सेकंदासाठी शुल्क लागणार आहे.
sbi quick missed call scheme एका मिस कॉल वर बँकेच्या सर्व सुविधा मिळणार
pm awas yojna 2023 आवास योजना २०२३ ची लाभार्थी यादी आली
salary hike बक्षी समितीचा रिपोर्ट आला सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ
magnus credit card हे क्रेडिट कार्ड देणार तुम्हाला जीवनभराची सुरक्षा
mhada lottery date 2023 फक्त 25000 हजारात मिळणार नवीन घर
sbi quick missed call scheme एका मिस कॉल वर बँकेच्या सर्व सुविधा मिळणार
pm awas yojna 2023 आवास योजना २०२३ ची लाभार्थी यादी आली
salary hike बक्षी समितीचा रिपोर्ट आला सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ
magnus credit card हे क्रेडिट कार्ड देणार तुम्हाला जीवनभराची सुरक्षा
Leave a Reply