मित्रांनो एसबीआय क्विक मिस कॉल स्कीम दरे तुम्हाला जर नोंदणी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून आर इ जी स्पेस अकाउंट नंबर लिहून हा मेसेज झिरो 92 23 48 88 88 या नंबर वर पाठवायचा आहे नंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्हाला कन्फर्मेशन चा मेसेज येईल काय आहे दी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला 91 72 झिरो 89 33 148 रेकॉर्ड केलेला मेसेज पाठवायचा आहे यानंतर तुम्ही डी रजिस्ट्रेशन यशस्वी झाली की नाही याचा मेसेज तुम्हाला येऊन जाईल