alt sbi credit card

sbi credit card खात्यात पैसे नसले तरीही ATM मधून काढू शकता पैसे

sbi credit card :- नमस्कार मित्रांनो आजच्या काळामध्ये आपण सर्वजण एसबीआयचे किंवा कोणत्याही बँकेचे एटीएम वापरत असतो . आणि एटीएम सोबतच क्रेडिट कार्डचे सुद्धा वापर करत असतो. तुमच्या खात्यात पैसे नसले तरीही क्रेडिट कार्ड द्वारे  ATM मधून तुम्ही पैसे काढू शकता . तर आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो आजच्या काळात लोक रोजच्या व्यवहारासाठी plastic money वापर करतात . क्रेडिट कार्डचे मुख्य कार्य cashless व्यवहार सुलभ करणे हे आहे . परंतु sbi credit card रोख रक्कम काढण्याचे सुविधा देखील उपलब्ध आहे.  बँक ग्राहकांना देत असलेल्या क्रेडिट कार्डचा हा अतिरिक्त फायदा आहे.  क्रेडिट कार्डचा वापर करून एटीएम मधून रोख रक्कम करता येते.  पण क्रेडिट कार्ड मधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जाते.  सर्व क्रेडिट कार्डवर रोख रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध नाहीये . क्रेडिट कार्ड वरून पैसे काढण्याची मर्यादा सुद्धा आहे . बँका कार्ड नुसार पैसे काढण्याची मर्यादा ठरवतात. हा लाभ रक्कम काढण्यासाठी 2.5%  किंवा देशांतर्गत रोख रक्कम काढण्यासाठी 500  रुपये जे जास्त शुल्क असेल ते आकारले जाते.  आणि international रोख रक्कम काढण्यासाठी 500 रुपये किंवा 3.5% आकारले जातात .

नवीण क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा

SBI credit card रोख रक्कम काढण्याची मर्यादा. क्रेडिट कार्ड मधून रक्कम काढणे ही अशी रक्कम आहे . जी कार्डधारक विशेष क्रेडिट कार्ड मधून काढू शकतो.  हे सहसा केवळ काही क्रेडिट कार्डवरच उपलब्ध असते . ही श्रेणी एकूण पतमर्यादेच्या 20 ते 80% च्या दरम्यान असू शकते.  उदाहरणार्थ तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा 02  लाख रुपये असेल तर. कॅश ऍडव्हान्सची मर्यादा 20 टक्के ते रकमेच्या 80% च्या दरम्यान असेल . रोखीची रक्कम २० टक्के असेल तर कार्डधारक आपल्या क्रेडिट कार्डचा वापर करून 40000  रुपयापर्यंत रोख रक्कम काढू शकतो . त्याचबरोबर रोख रकमेची मर्यादा 80 टक्के निश्चित केली असेल तर.  क्रेडिट कार्डधारक वापर करून क्रेडिट कार्डचा वापर करून 160000 रुपयापर्यंत cash withdraw  शकतो . एसबीआय सहसा त्याच्या बऱ्याच उत्पादनावर 80 टक्के काढण्याची मर्यादा देते.

RTE LOTTERY खासगी शाळेत मोफत प्रवेश मिळवण्यासाठीची अर्जाची पात्रता यादी आली

  1.  एसबीआयच्या क्रेडिट कार्डद्वारे cash withdraw करण्यासाठी.
  2. तुम्हाला तुमच्या एसबीआय कार्डचा ऑनलाईन अकाउंट मध्ये लॉगिन करावे लागेल.
  3. त्यासाठी तुम्हाला sbicard.com या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  4. डाव्या बाजूला मेनू मधील माय अकाउंट मनी या ऑप्शनवर क्लिक करावे.
  5. त्यातून तुम्ही जनरेट पिन या पर्यावर क्लिक करावे.
  6. या मेनू मधून ज्या क्रेडिट कार्ड साठी तुम्हाला पिन जनरेट करायचा आहे .
  7. ते कार्ड निवडावे बँक कंप्लेंट नोंदणी कृत मोबाईल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड सह एसेमेस पाठवेल.
  8. OTP आणि ATM pin टाकावा जेव्हा तुम्हाला सबमिट वर क्लिक करावे लागेल आणि तेव्हा तुमचा पिन जनरेट होईल.
  9. यासोबतच तुम्ही फोन कॉल द्वारे सुद्धा पिन तयार करू शकता . phone call  द्वारे pin generate करण्यासाठी 39 020202 किंवा 18 60 180 12 90 वर कॉल करावा.
  10. आणि पिन जनरेट करण्यासाठी सहा पर्याय निवडा.
  11. त्यानंतर आपल्या क्रेडिट कार्ड ची माहिती आणि जन्मतारीख प्रविष्ट करावी.
  12. आपल्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर किंवा मोबाईल फोन नंबर वर पाठवलेला पासवर्ड डायल करून ऑथेंटीकेट करावा आणि तुमचा एसबीआय कार्ड पिन जनरेट करता येईल.

Sesame Farming तीळ शेती बद्दल संपूर्ण माहिती

teachers recruitment शिक्षक भरतीचा नवीन GRआला

fire brigade अग्निशामक दलात 1200 पदांची भरती

higher secondary exam 10वी आणि 12वी च्या परीक्षेचे वेळापत्रक आले

 

Q 1 benefits of credit card

Ans :- Friends, nowadays people use plastic money for daily transactions. The main function of credit card is to facilitate cashless transactions. But sbi credit card cash withdrawal facility is also available. This is an additional benefit of credit cards offered by banks to customers. Cash withdrawals can be made from ATMs using credit cards. But credit card withdrawals are charged. Cash withdrawal facility is not available on all credit cards. There is also a limit for withdrawing money from credit cards. Banks decide the withdrawal limit according to the card. This benefit is charged at 2.5% for cash withdrawal or Rs.500 for domestic cash withdrawal whichever is higher. And international cash withdrawals are charged Rs 500 or 3.5%.

Click here to create a new credit card

SBI credit card cash withdrawal limit. Credit card withdrawal is such an amount. G cardholder can withdraw from a special credit card. This is usually only available on certain credit cards. This range can range from 20 to 80% of the total credit limit. For example if your credit card limit is Rs.02 lakh. The limit of cash advance will be between 20% to 80% of the amount. If the cash amount is 20 percent, the cardholder can withdraw up to Rs 40000 using his credit card. Also if the limit of cash amount is fixed at 80 percent. A credit card holder can withdraw cash up to Rs 160000 using a credit card. SBI usually offers a withdrawal limit of 80 percent on most of its products.

 

Comments

2 responses to “sbi credit card खात्यात पैसे नसले तरीही ATM मधून काढू शकता पैसे”

  1. […] sbi credit card खात्यात पैसे नसले तरीही ATM मधून क… Sesame Farming तीळ शेती बद्दल संपूर्ण माहिती Sesame Farming तीळ शेती बद्दल संपूर्ण माहिती fire brigade अग्निशामक दलात 1200 पदांची भरती […]

  2. […] 2023 MI आणि CSK या star खेळाडूना सोडणार sbi credit card खात्यात पैसे नसले तरीही ATM मधून क… Sesame Farming तीळ शेती बद्दल संपूर्ण माहिती […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?