Sbi Clark recruitment उद्या शेवटची तारीख आजच करा अर्ज

नमस्कार मित्रांनो बँकेमध्ये नोकरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या उमेदवारांसाठी . एक चांगली बातमी आहे.  स्टेट बँक ऑफ इंडिया  sbi ने क्लार्क या पदासाठी 5008  जागांचे भरती करणार आहे . तर आज आपण याच भरती बद्दल माहिती घेऊया.

sbi ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो जसे मी वरती सांगितले की स्टेट बँक ऑफ इंडिया  sbi मध्ये 5000 पदांची भरती होणार आहे.  यासाठी शेवटची तारीख ही उद्याचीच म्हणजेच 27 सप्टेंबर ही आहे.  तर ते आधी आपल्याला यामध्ये अर्ज करावा लागणार आहे.

 education qualification

मित्रांनो या पदांसाठी अर्ज करण्यासाठी . तुम्ही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी.  किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली कोणतेही पात्रता .  इंटिग्रेटेड डिग्री प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी आयडीबी उत्तीर्ण होण्याची तारीख 30 11 2022 रोजी किंवा त्यापूर्वी असल्याचे नमूद केले पाहिजे . जे लोक त्यांच्या पदवीच्या अंतिम वर्ष किंवा सेमिस्टर मध्ये आहेत  . ते देखील तात्पुरत्या स्वरूपात अर्ज करू शकता . या अटीच्या अधीन राहून की जर तात्पुरती निवड केली गेली. तर ती 11 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पदी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

निवड प्रक्रिया

एसबीआय क्लार्क या पदासाठी तुमची ऑनलाईन चाचणी होईल .   निर्दिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी असेल . प्राथमिक परीक्षा नोव्हेंबर 2022 या महिन्यात तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात येईल . आणि मुख्य परीक्षा ही डिसेंबर 2022 किंवा जानेवारी 2023 या महिन्यात तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात येणार आहे.

काय आहे वयोमर्यादा age limit

मित्रांनो एसबीआय क्लार्क पदासाठी एक ऑगस्ट 2022 रोजी तुमचे वय 20  वर्षापेक्षा कमी असावे. आणि 28 वर्षापेक्षा जास्त नसावे . म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2/ 8/ 1994 च्या आधी .आणि 1/8/ 2002 च्या नंतर झालेला नसावा.

एसबीआय क्लार्क पदाची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?