मित्रांनो जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छिता त्यांनी 27 सप्टेंबर 2022 पर्यंत एसबीआय डॉट को डॉट इन या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि इतर कोणत्याही पद्धतीचा ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही उमेदवारांना बँकेचे वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे सुद्धा आवश्यक आहे
अर्ज करण्यासाठी एसबीआय डॉट को डॉट इन या वेबसाईटवर गेल्यावर एसबीआय क्लर्क भरतीसाठी चे नोटिफिकेशन लिंक वर क्लिक करायचे आहे
नोंदणी करायची आहे आणि लॉगिन करायचा आहे
त्यानंतर अर्ज पूर्णपणे तपासून भरायचा आहे आणि एप्लीकेशन फीस जमा करायचे आहे त्यानंतर
फॉर्म सबमिट करून प्रिंट आऊट घ्यायचे आहे