नमस्कार मित्रांनो एसबीआय क्लार्क पदाच्या 5008 जागांसाठी . आपण ऑनलाइन एप्लीकेशन कसे करायचे याबद्दल माहिती पाहिली होती . आणि आता ऑनलाइन एप्लीकेशन त्याचे पूर्ण झालेले आहे . आणि एसबीआय ने व्यक्तींनी अर्ज भरला होता त्यांच्यासाठी एसबीआय क्लर्क पदाच्या परीक्षेसाठी ऍडमिट कार्ड चे नोटिफिकेशन जाहीर केले आहे . तर आज आपण हे ऍडमिट कार्ड ADMIT CARD कसे डाउनलोड करायचे याबद्दल माहिती घेऊया.
एसबीआय क्लार्क SBI CLARK च्या 5008 पदांची ऑनलाइन एप्लीकेशन पूर्ण झाले होते . त्याची लास्ट तारीख 27 सप्टेंबर होती . आता विद्यार्थ्यांना परीक्षेचे ऍडमिट कार्डची ( ADMIT CARD ) वाट पाहत आहेत . काल एसबीआयने परीक्षेचे ऍडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे याबद्दल माहिती दिली आहे तर ती माहिती आपण येथे पाहूया.
👉👉एसबीआय क्लार्क एडमिट कार्ड असे करा डाउनलोड👈👈
काय असणार आहे परीक्षेचे स्वरूप
- SBI CLARK पदांसाठी एसबीआय क्लार्क च्या पदांसाठी परीक्षा ऑनलाइन होणार आहे .
- ज्यामध्ये 100 मार्काची परीक्षा असणार आहे .
- त्यामध्ये एक तासाची ही परीक्षा असणार आहे . आ
- णि तीन विभाग असतील.
- प्रत्येक परीक्षा परीक्षेचा वेळ वेगवेगळ्या असणार आहे.
- यामध्ये एसबीआय ने मायनस मार्किंग सुद्धा ठेवलेली आहे.
- म्हणजे एक प्रश्न जर आपला चुकला तर . प्रश्नाला असणाऱ्या मार्कापैकी 25 टक्के मार्क त्यातून कमी केले जाणार आहेत.
यामध्ये मुख्यतः इंग्लिश इंग्लिश भाषेसाठी 30 प्रश्न असणार आहेत .
त्यामध्ये 30 प्रश्नाला एक एक मार्क प्रति प्रश्न अशा प्रकारे तीस मार्क असतील .
न्यूमरिकल ऍबिलिटी साठी 35 प्रश्नाला पस्तीस मार्क असतील.
आणि रीजनिंग साठी 35 प्रश्नाला 35 मार्क राहणार आहे.
मेन एक्झाम साठी जनरल अवेअरनेस साठी 50 मार्काला 50 प्रश्न .
जनरल इंग्लिश साठी 40 मार्काला 40 प्रश्न .
कॉन्टॅक्ट साठी 50 मार्कांसाठी 50 प्रश्न असणार आहे .
50 मार्कासाठी 50 प्रश्न असणार आहेत.
Leave a Reply