तर मित्रानो वरील वेगवेगळ्या पदासाठी शिक्षणाची अटी सुद्धा वेगवेगळया आहेत पण कमीत कमी शिक्षण हे ग्रॅड्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे आणि काही पदांसाठी तुम्हाला बी ई किंवा बी टेक कॉम्पुटर असणे आवश्यक आहे त्या साठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेब साईट वर जाऊन पूर्ण माहिती पाहू शकता
OFFICIAL WEBSITE :- SBI.CO.IN