sbi amrut kalash scheme

तुम्हाला जर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अमृत कलश डिपॉझिट योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला यामध्ये विशेष खाते उघडावे लागणार आहे.

आणि आपली ठेव कमीत कमी चारशे दिवस जमा करून ठेवावे लागणार आहे.

म्हणजेच एक वर्ष आणि दोन महिने म्हणजे 14 महिन्यापर्यंत कमीत कमी आपल्याला ती रक्कम एसबीआयच्या अकाउंट मध्ये ठेवावी लागणार आहेत.

तेव्हाच आपल्याला या योजनेचा फायदा भेटणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

31 मार्च 2023 पर्यंत तुम्ही केव्हाही यासाठी अर्ज करू शकता एसबीआय अमृत कलर डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला एसबीआय एसबीआय अमृत कलश खाते उघडावे लागेल किंवा एसबीआय इन द्वारे गुंतवणूक करावी लागणार आहे.

× How can I help you?