सरकारने ट्रान्सपोर्ट अलाउन्स मध्ये केली मोठी वाढ

नमस्कार मित्रानो महाराष्ट्र सरकारने १७ ऑगस्ट या दिवशी राज्य सरकार अंतर्गत काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली होती. आणि या नंतर काल राज्य सरकारने आणखी एक घोषणा केली आहे .आणि आणखी एका TRANSPORT ALLOUNCE भत्त्यात वाढ केली आहे. तर आज आपण या बद्दल महिती घेणार आहोत

मित्रानो शिंदे सरकारने आधी महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर. आता वाहतूक भात्यात  TRANSPORT ALLOUNCE सुद्धा वाढ करण्याचा निर्णय घेतली. मुले मुंबई महानगर पालिकेच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगले दिवस येणाची शक्यता आहे . आणि या त्यानं चांगला आधार मिळणार आहे.

तसे पाहता हा प्रस्ताव लांबणीवर पडला होता .पण काळ या प्रस्तावावर शिका मोर्तब झले आहे. या प्रस्तावाअंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्ता हा ०१ जानेवारी २०१९ पासून मिळणार आहे .याचा त्यांना चांगलाच फायदा होणार आहे.

या वाहतूक भत्त्यात   TRANSPORT ALLOUNCE झालेल्या वाढी मुले .आता मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्याच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे.

 

 

महागाई भत्त्यात किती होणार वाढ येथे पहा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?