ALT SAMEER

SAMEER RECRUITMENT कंपनी मध्ये १० वी पास वर भरती

SAMEER RECRUITMENT :- नमस्कार मित्रांनो बारावी पास आणि दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. समीर म्हणजेच सोसायटी ऑफ लाईट मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च या कंपनीने 10 वी आणि बारावी पास वर एक मोठी भरती काढलेली आहे.  यामध्ये फक्त आणि फक्त मुलाखती द्वारे सिलेक्शन होणार आहे. तर आपण या भरतीबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो समीर म्हणजेच SOSCIETY MICRO ELECTRONICS ENGINEERING AND RESERCH COMPANY ने दिलेल्या जाहिरातीमध्ये सांगितले आहे. की त्यांना बारावी आणि दहावी पास वरती एकूण 42 जागांची भरती करून घेणार आहेत. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मुलाखती द्वारे आणि दहावी आणि बारावीच्या मार्क द्वारे सिलेक्शन मार्गाच्या आधारावर सिलेक्शन केले जाणार आहे. SAMEER RECRUITMENT

👉👉कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

 1. यामध्ये फिटर या पदासाठी एकूण 05 जागा आहेत
 2. टर्नर या पदासाठी 02 जागा आहेत
 3. मशिनिस्ट या पदासाठी 04 जागा आहेत
 4. इलेक्ट्रिशियन या पदासाठी 01 जागा आहे
 5. ड्राफ्ट्समन मेकॅनिकल या पदासाठी 01 जागा आहे
 6. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या पदासाठी 16 जागा आहेत
 7. पी ए एस डबल ए पदासाठी 09 जागा आहेत
 8. आयटी अँड ईएसएम पदासाठी 02 जागा आहेत
 9. मेकॅनिक रेफ्रिजरेशन पदासाठी 01 जागा आहे
 10. अशा एकूण टोटल 42 जागांची वर भरती होणार आहे

शैक्षणिक पात्रता

वरील सर्व पदांसाठी उमेदवाराचे कमीत कमी शिक्षण बारावी पास झालेले असणे आवश्यक आहे. आणि यासोबत त्यांनी आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवाराने कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे. आणि संबंधित ट्रेड बच्चा आयटीआय या पदासाठी अर्ज करणार आहे त्या पदाचा आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे.

 

VacancyCircular01_2023

मित्रांनो यासाठी तुम्हाला वरील सर्व पदांच्या भरतीसाठी तुम्हाला फक्त एकINTERVIEW द्यावा लागणार आहे. हा इंटरव्यू 14 फेब्रुवारी 2023, 15 फेब्रुवारी 2023, आणि 16 फेब्रुवारी 2023 या तीन दिवस घेतला जाणार आहे.

साठी तुम्हाला
SAMEER
iit campus hill
powau mumbai
400076 या ठिकाणी इंटरव्यू साठी जायचे आहे

आवश्यक कागदपत्रे

 1. दहावी आणि बारावीचे मार्कशीट
 2. आयटीआयचे पास असलेले सर्टिफिकेट
 3. जन्मता पुरावा
 4. आधार कार्ड
 5. पॅन कार्ड
 6. रहिवासी प्रमाणपत्र
 7. पासपोर्ट साईज फोटो
 8. आणि जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे

Comments

One response to “SAMEER RECRUITMENT कंपनी मध्ये १० वी पास वर भरती”

 1. […] SAMEER RECRUITMENT कंपनी मध्ये १० वी पास वर भरती […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?