salary hike :- नमस्कार मित्रांनो राज्य शासनांतर्गत राज्य शासनाच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या बक्षी समिती खंड 2 ला राज्य शासनाकडून अंतिम स्वरूप देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसार पगार मिळणार आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती.
मित्रांनो सातव्या आयोगामध्ये ( 7th pay comission ) ज्या पदाच्या वेतनाम वेतनामध्ये payment त्रुटी आढळून आलेल्या होत्या. अशा पदांच्या वेदनाच्या त्रुटीमध्ये सुधारणा करण्याकरिता राज्य शासनाने बक्षी समितीची नेमणूक केली होती. समितीने त्यांचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला होता. परंतु राज्य शासनाने तो स्वीकारला नव्हता. पण आता शिंदे फडणवीस सरकारने हा अहवाल स्वीकारला आहे. salary hike
👉👉बक्षी समिती संबंधित शासनाचा नवीन GR येथे पहा date 13/02/2023👈👈
आणि बक्षी समिती खंड दोन मध्ये समान पद समान वेतन (same payment same prank )अशी सुधारणा करण्यात आलेली आहे. तसेच पदोन्नतीच्या संधी त्याच बरोबर अतिरिक्त कार्यभारासाठी वाढीव वेतन अशा तरतुदी करण्यात आलेले आहेत. या अहवालास आता राज्य शासनाकडून अंतिम स्वरूप देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनात pramotion बाबतीच्या त्रुटी दूर होणार आहेत.
groundnut crop भूइमूग शेंगा पेरणीची संपूर्ण माहिती
राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अंतिम मजुरी मंजुरी देण्यात आली. असून या करता राज्य सरकारला अतिरिक्त 200 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसार आता पगार भेटायला लवकर सुरुवात होणार आहे.
JAN AROGYA YOJNA आता हे नागरिक सुद्धा घेऊ शकणार योजनेचा लाभ
परंतु आतापर्यंत आपल्याला कोणत्या पदासाठी किती पगार भेटणार आहे. आणि कशी पदोन्नती कशाप्रकारे होणार आहे. याबद्दल माहिती समोर आलेली नाहीये. अधिक माहिती जशी आपल्यासमोरील तशी मी तुम्हाला अपडेट करून देईल धन्यवाद.
join my whatsapp group :- https://chat.whatsapp.com/KZ3Nps7wyZ95Prv4POrTeJ
Leave a Reply