नमस्कार मित्रांनो तुमचे जर RUPEE BANK रुपी बँके मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. आरबीआय RBI ने दिलेल्या माहितीनुसार रिझर्व बँक ऑफ इंडिया ने रुपी बँकेचा परवाना आधीच रद्द केला होता .आणि आता ही बँक बंद सुद्धा होणार आहे. तर आपण आज याबद्दल माहिती घेऊया.
या तारखेला होणार RUPEE BANK बंद
आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया reserve bank of India ने काल सांगितले आहे. की येत्या 22 तारखेला म्हणजेच 22 सप्टेंबर 2022 रोजी आरबीआय आता रुपी बँक कायमची बंद करणार आहे. आणि यासाठी आरबीआय ने सांगितले आहे. की जर RUPEE BANK बँकेच्या खातेधारकांचे पैसे यामध्ये अडकले असतील तर तुम्ही 22 तारखे अगोदरच हे पैसे काढून घ्यावेत. नाहीतर तुम्हाला बँक बंद झाल्यानंतर कोणताही ऑनलाइन किंवा ऑफलाइन व्यवहार या बँकेद्वारे होणार नाही.
Leave a Reply