ruchira paper bonus issue

कंपनी ने आज १:१० चा बोनस इशू जाहीर केला आहे. म्हणजे १० स्टॉक जे तुम्ही रेकॉर्ड डेट आगोदर खरेदी केलेले आहेत त्या बदल्यात तुम्हाला आणखीन एक नवीन स्टॉक मिळणार आहे .बोनस इशू साठी रेकॉर्ड दाते आजून जाहीर झाली नाही.

× How can I help you?