नमस्कार मित्रानो आज रुचिरा पेपर लिमिटेड ruchira paper limited या कंपनी ने आज बोनस ईशु देण्याचे जाहीर केले आहे. या सोबतच डिविडेंड साठी रेकॉर्ड देत सुद्धा जाहीर केली आहे. तर आज आपण या बद्दल माहिती घेऊ.ह्या कंपन्या देत आहेत work from home job
कंपनी बद्दल माहिती
तर मित्रानो रुचिरा पेपर ruchira paper हि एक स्मॉल कॅप कंपनी आहे .कंपनी चा ५२ हप्त्याचा हिंग १६२ रुपये आहे. आणि ५२ हप्त्याचा लो ६९ रुपयाचा आहे. कंपनी आज १६० रुपयाचा high लावून १४६ रुपयावर बंद झाली आहे. आज कंपनीच्या स्टॉक मध्ये थोडी घसरण पाहायला मिळाली आहे.
Department of Animal Husbandry पशु संवर्धन विभाग 433 पदांची भरती
कंपनी चा मार्केट कॅप ४१४ करोड आहे आणि स्टॉक ने मागील एका वर्षात ८५% चा चांगला रिटर्न सुद्धा दिला आहे.
कंपनी ने डिविडेंड साठी १० सप्टेंबर हा record date आहे.
Leave a Reply