आरती द्वारे राईट टू एज्युकेशन द्वारे तुम्हाला ऍडमिशन मिळवण्यासाठी तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर यासाठी तुमच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला आरटीई च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आरटीओच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आरतीच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुम्ही स्टुडंट्स कॉर्नर या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता किंवा एप्लीकेशन वाईज डिटेल्स म्हणजेच अर्जाची स्थिती या टॅब वर क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता