RTE LOTTERY :- नमस्कार मित्रांनोright to education म्हणजेच RTE 2009 च्या कायद्यानुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये 25% जागावर आर्थिक व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना. इंग्रजी माध्यमाच्या नामांकित खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार होता. यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले गेले होते आता या आरटीओ चा निकाल जाहीर झाला आहे. तर आपण हा निकाल कसा पाहावा याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
RTE द्वारे 25% निकालाची राज्यातील सर्वच पालक वाट पाहत होते. यंदा नवीन शैक्षणिक वर्षातील 2023 24 च्या प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी आरटीई ची प्रक्रिया ही जानेवारी महिन्यातच सुरू करण्यात आली होती. आता आरटी लॉटरीच्या पहिल्या यादीची प्रतीक्षा संपली असून RTE lottery result 2023 जाहीर झाला आहे.
RTE admission लॉटरी ची यादी आली अशी करा चेक
महाराष्ट्रातून आरटीई द्वारे 25 टक्के राखीव जागांसाठी 03 लाख 54 हजार 463 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र महाराष्ट्र राज्यात आरटीई अंतर्गत फक्त 01 लाख 01 हजार 969 राखीव जागा आहेत. या जागावर राज्यातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या English medium खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. lottery list
Department of Animal Husbandry पशु संवर्धन विभाग 433 पदांची भरती
आरटीजी लॉटरीची पहिली यादी पाहण्यासाठी तुम्हाला आरटीई अंतर्गत ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले असणार आहेत त्यांच्यासाठी पहिली यादी आलेली आहे. आर टी अंतर्गत जागा रिक्त राहिल्यास दुसरी यादी सुद्धा येणार आहे.
अर्जाची स्थिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
RTE अंतर्गत आलेल्या यादीत तुमचा जर नंबर असेल तर पालकांना खालील कागदपत्रे गोळा करावे लागणार आहेत.
- विद्यार्थ्यांना रहिवासी प्रमाणपत्र वास्तव्याचा पुरावा
- जन्माचा दाखला
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला EWS certificate
- जातीचा दाखला
- वंचित जात संवर्गातील असल्यास वडिलांचे व बालकांचे जात प्रमाणपत्र
- दिव्यांग असल्यास जिल्हा शल्य चिकिस्तक यांचे किमान 40% प्रमाणपत्र handicap certificate
- एकल पालकत्व असल्यास आई किंवा वडील यांचे कागदपत्रे
- घटस्फोटीत महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
- न्यायप्रविष्ठ असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
- विधवा महिला असल्यास त्यांचे कागदपत्रे
- एचआयव्ही बाधित असल्यास संबंधित कागदपत्रे
- तथा अनाथ बालके असल्यास त्यांची संबंधित कागदपत्रे या सोबत जोडणे आवश्यक.
Leave a Reply