alt rte admission

RTE admission लॉटरी ची यादी आली अशी करा चेक

RTE admission :- राज्य सरकारने शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शाळेत प्रवेश मिळावा यासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे. सरकारी व खाजगी शाळांमधील 25 टक्के जागा लॉटरी पद्धतीने वंचित, अत्यल्प उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. right to education लॉटरी यादी कशी चेक करावी या बद्दल माहिती घेऊ .

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग maharashtra govt education and sports department मार्फत. येत्या काही दिवसात शैक्षणिक वर्ष 2023 24 मधील प्रवेशासाठी घोषणा जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने वंचित मुलांना 25% राखीव जागांसह शिक्षण हक्क प्रवेश देणार आहे. सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये RTE च्या जागा उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा निहाय्य प्रवेश प्रक्रियेचा वापर केला जाणार आहे. RTE admission

RTE द्वारे ऍडमिशन करण्यात येणाऱ्या शाळांची यादी येथे पहा

 

RTE चा निकाल कसा पाहावा

  1. मित्रांनो आरटी महाराष्ट्र लॉटरी निकाल तपासण्यासाठी तुम्हाला खालील पद्धतीने निकाल तपासावा लागेल.
  2. यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  3. CLICK HERE :- https://www.shaleyshikshan.in/
  4. अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर वेबसाईटचे होमपेज ओपन होईल.
  5. तेथे तुम्ही आरटीई 25% पोर्टल वर क्लिक करावे.
  6. यानंतर आरटीई महाराष्ट्र लॉटरी निकाल या ऑप्शन वर क्लिक करावे.
  7. त्यानंतर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल आता तुमचा तेथे रजिस्टर नंबर टाकावा.
  8. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तेथे निकाल पाहायला भेटेल
  9. यानंतर तुम्ही तिथे तुमचा निकाल डाऊनलोड करू शकता.

Right to education act इंग्लिश स्कूल मध्ये मिळणार मोफत शिक्षण

आर टी महाराष्ट्रातील शाळांची यादी पाहण्यासाठी वापरकर्त्याने सर्वात अगोदर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.

त्यानंतर शाळांची यादी या ऑप्शन वर क्लिक करावे.

यानंतर तेथे तुमचा जिल्हा आणि ब्लॉक निवडून तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील RTE द्वारे ऍडमिशन करण्यात येणाऱ्या शाळांची यादी पाहू शकता.

YANTRA INDIA LIMITED १० वी पास वर ५००० पदांची भरती

free electric scooty या विद्यार्थिनींना मिळणार मोफत स्कुटी

free electric scooty या विद्यार्थिनींना मिळणार मोफत स्कुटी

 

Coriander cultivation उन्हाळी कोथिंबीर लागवड करून काढा लाखोंचे उत्पन्न

mpsc bharti feb 2023 लोकसेवा आयोग भरणार 673 रिक्त पदे

gobar dhan scheme पशुपालकांना मिळणार दुहेरी उत्पन्न

Comments

One response to “RTE admission लॉटरी ची यादी आली अशी करा चेक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?