alt right to education

Right to education act इंग्लिश स्कूल मध्ये मिळणार मोफत शिक्षण

right to education act :- नमस्कार मित्रांनो सर्वच पालकांची इच्छा असते की मुलांनी चांगल्या शाळेमध्ये शिकावे. आणि चांगल्या शाळेमध्ये शिकून चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवावी. पण सगळ्यात पालकांची financial condition नसते किंवा त्यांच्याकडे इतके पैसे नसतात की ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकतील. परंतु आता शासनाच्या नवीन कायद्यानुसार आता गरीब विद्यार्थी सुद्धा इंग्लिश स्कूलमध्ये मोफत शिक्षण घेऊ शकतात. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो महाराष्ट्र सरकारने एक नवीन कायदा आणला आहे. या कायद्याचे नाव आहे. राईट टू एज्युकेशन right to education act या कायद्याअंतर्गत तुम्ही गरीब विद्यार्थी किंवा गरीब पालकांची मुले ही इंग्लिश स्कूलमध्ये. पहिली ते दहावीपर्यंत मोफत शिक्षण घेऊ शकतात. कारण त्यांचे शाळेची संपूर्ण फीस ही आता महाराष्ट्र सरकार भरणार आहे.

online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तेथे अर्ज करावा लागणार आहे. आणि तो अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलाला इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत मोफत शिक्षण देऊ शकता. आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

 

right to education act :- Hello friends all parents want their children to study in a good school. And study in a good school and get a job in a good place. But mostly parents don’t have financial condition or they don’t have enough money to give good education to their children. But now according to the new government law now even poor students can get free education in English schools. So let’s get the complete information about it.

Friends Maharashtra government has brought a new law. The name of this law is Under the Right to Education Act, you are poor students or children of poor parents in English schools. One can get free education from 1st to 10th standard. Because their entire school fees will now be paid by Maharashtra government.

Click here to apply online

Friends, for this you have to go to the official website of Maharashtra government and apply there. And after that application is approved you can give free education to your child from 1st to 10th standard. And you can avail this plan.

Click here to go to the official website of the Government of Maharashtra

Comments

2 responses to “Right to education act इंग्लिश स्कूल मध्ये मिळणार मोफत शिक्षण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?