alt recharge

recharge price किमती वाढणार हागणार

Recharge price :- नमस्कार मित्रांनो मागायचा तर सध्या ट्रेड चालू आहे. यामध्येच आता टेलिफोन कॉम कंपन्या सुद्धा आपल्या पॅक मध्ये चालवले असलेल्या दरामध्ये वाढ करण्याची शक्यता आहे .तर आता आपण याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो देशातील प्रमुख टेलिकम कंपन्यांनी 5G सेवा लॉन्च केली आहे. मोबाईल नेटवर्क 4G  नंतर 5g सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मोबाईल इंटरनेटचा वेग अधिक वाढला आहे. या वाढलेल्या Internet speed  सोबतच आता तुमच्या नेट पॅक चे भाव सुद्धा वाढण्याची शक्यता आहे . कंपन्या लवकरच टेरिफ वाढवू शकतात अशी माहिती समोर आली आहे . 5G लाँच केल्यामुळे तसेच त्याच्या रोल आउट साठी निधीची तरतूद केल्यामुळे कंपन्यांना अतिरिक्त पैशांची आवश्यकता असेल .त्यामुळे टेलिफोन कंपन्याकडून recharge price  दरात वाढ केलेली जाऊ शकते .

police bharti online अर्ज आज पासून सुरु 

Postpaid plan मध्ये 20 टक्क्यांची वाढ होऊ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षभरापूर्वी दरवाढ करण्यात आली होती. यावेळी दर किती वाढू शकतात,  यावर वाढवण्याची गरज काय आहे,  तरी प्रयोजन ची गरज का आहे. मोबाईल वापरणे ग्राहकांना मागात पडणार आहे ते लोक कंपन्या लवकरच दर वाढू शकतात.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेलिकॉम कंपन्या पोस्टपेड प्लॅनवर 20 टक्के टक्क्यांपर्यंत दरवाढ करणार आहेत.  दुसरीकडे finch rating नुसार कंपन्याकडून ग्राहकांना मोबाईलच्या मध्ये पंधरा ते वीस टक्के वाढ होऊ शकते.  तर जे एम फायनान्शिअल चे म्हणणे आहे की telecom company  एकाच वेळी दर वाढवणार नाहीत.  कंपन्या दोन-तीन हप्त्यांमध्ये टेरिफ दर वाढवू शकतात.  terrif  वाढवण्याचे कारण 5G सेवा सुरू करण्यासाठी उभे करणे पैसे उभे करणे असे सांगण्यात आले आहे. साठी निधी आवश्यक असल्याने टेलकाम कंपन्या ते रिपोर्ट होतील अशी शक्यता आहे . नवीन सेवेचा सुरळीत अंमलबजावणीसाठी कंपन्यांना 5g मध्ये दीड ते दोन लाख कोटी रुपये गुंतावे लागणार आहेत.  दरम्यान दूरसंचार कंपनी Vodafone Idea  सीईओने देखील सेवांचे दर वाढवण्याबाबत संकेत दिले आहेत. गेल्यावेळी नोव्हेंबर 2021 मध्ये टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या सर्वांचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढवले होते.

police bharti online अर्ज आज पासून सुरु

subsidy scheme निराधार अनुदान योजनेत होणार मोठी वाढ

sugarcane planting machine करणार उसाच्या शेतातील सर्व कामे

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?