reaper machine :- नमस्कार मित्रांनो आता राज्यभरामध्ये गव्हाचे कापण्याचा वेळ झालेला आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की शेतकऱ्यांना शेतामध्ये गहू कापण्यासाठी मजूर भेटणे खूप मुश्किल काम झाले आहे. तर मित्रांनो आज आपण शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या गहू कापणी यंत्रावर सबसिडी योजनेच्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.
मित्रांनो गहू कापणीचा हंगाम सुरू झालेला आहे. reaper machine गहू कापणी यंत्राच्या साह्याने तुम्ही कमी वेळामध्ये आणि मजुराच्या दारामध्ये .चकरांना मारतात आपला गहू काढून घेऊ शकतो तर आपण याबद्दल माहिती.
pm shri scheme PM SHRI SCHOOL योजना बद्दल संपूर्ण माहिती
मित्रांनो गव्हाचे पीक आता आपल्या काढण्यासाठी आलेले आहे. आणि चांगल्या उत्पादनासाठी शेतकरी व्यवस्थापनाच्या कामातही व्यस्त आहेत लवकरच कापण्याचा हंगाम ही सुरू होणार आहे. गहू काढण्याची वेळ खर्च आणि श्रम वाचवण्यासाठी कृषी यंत्राचा वापर करण्याचा करणे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरत आहे . गहू कापणी यंत्राच्या साह्याने काढणे केल्यानंतर भुसभुशीची समस्या ही कमी होणार आहे. शेतातील भुजबुचित जनावरांच्या चारा म्हणून वापर केला जातो. विविध राज्य सरकार हे मिशन खरेदी करण्यासाठी loan subsidy कर्ज सबसिडी आणि अनुदान देखील देत असतात.
ujjwala yojna 2.0 द्वारे महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
मशीन जे फक्त एक तासात एक एकर पिकाची काढणे, कापणी करू शकते. या यंत्राच्या खरेदीवर राज्य सरकार आता आपल्याला 50% पर्यंत अनुदानही देणार आहे. रिपर ग्राइंडर मशीन हे एक गहू काढण्याचे यंत्र आहे. ते सुमारे जेथे पाच ते दहा मजूर लागतात परंतु आता हे 10 HP engine machine फक्त दोन माणसेच हे सर्व काम करू शकतात. या रिपर ग्राउंड मशीनच्या मदतीने एक एकर पिक एका तासात काढता येते.
ATM CASH WITHDRAW ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल
या मशीन द्वारे आपण गहू, rice, बाजरी, मोहरी सहजतेने काढू शकतो. हे पीक काढणी यंत्र उत्पादन फक्त बाजूलाच पसरवत नाही तर पिकाची शील देखील बनवते. या यंत्राच्या साह्याने पाच फूट लांब पिके सहज कापता येता.त सुमारे एक तासाच्या चलनामध्ये रूबर बाय तर मशीन मध्ये एक लिटर तेल वापरले जाते.
SALARY UPDATE या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाडीसाठी २२३ कोटींचा निधी मंजूर
शेतकऱ्यांना कोणतेही कृषी यंत्र खरेदी करणे सोपे नसते कारण त्यांच्याकडे सर्वात मोठे प्रश्न समोर उभा असतो तो म्हणजे financial problem पैशाचा. त्यामुळे राज्य सरकारने स्वस्त दरात कापणी यंत्रे उपलब्ध करून देणार आहे. तसे हे मशीन वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत 50000 रुपयापासून ते पाच लाखापर्यंत उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना हे रिपर बाईंडर मशीन 50% अनुदानावर दिले जाणार आहे. या यांना दानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला रिपर मशीनच्या विक्रेत्याकडून कोटेशन घ्यावे लागेल. आणि ते त्यांच्या जिल्ह्याच्या कृषी विभाग कार्यालयात जमा करावे लागणार आहे.
Land value घरबसल्या मोबाइल वर काढा तुमच्या शेताची सरकारी किंमत
रिपर बाईंडर मशीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे
आधार कार्ड
जमिनीचे कागदपत्र
बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
इत्यादी देखील कागदपत्रे द्यावे लागणार आहेत.
Leave a Reply