alt rbi recruitment

RBI recruitment मध्ये नोकरीची संधी

RBI recruitment :-  नमस्कार मित्रांनो दहावी पास असणारे विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. कारण की आता reserve bank of India म्हणजेच आरबीआय  RBI मध्ये दहावी पास वर भरती निघाली आहे. तर आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो जसे मी वरती सांगितले रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय मध्ये दहावी पास वर ड्रायव्हर या पदासाठी भरती निघालेली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2023 ही आहे. rbi recruitment

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पात्रतेच्या अटी

  1. उमेदवार हा आरबीआयच्या मुंबई कार्यालयाच्या भरती झोन  मधील निवासी असावा.
  2. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य गोवा किंवा केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेत येथील रहिवासी असावा.
  3. या पदासाठी फक्त विदर्भातील अनुसूचित जमाती  ST अर्ज करू शकणार आहेत.
  4. उमेदवार हा एक तीन 2023 रोजी पदवीधर असणे आवश्यक आहे.
  5. तसेच माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे.
  6. आणि त्यांनी सशस्त्र दलाबाहेर पदवी प्राप्त केलेली नसताना किमान पंधरा वर्षे संरक्षण सेवा serving solder दिलेली असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ड्रायव्हर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन चाचणी आणि ड्रायविंग स्किल driving skill ची टेस्ट द्यावी लागणार आहे. ऑनलाइन चाचणी आणि कौशल चाचणीचे तपशील भरती पूर्व वैद्यकीय चाचणी सोबत देखील द्यावी लागणार आहे. ऑनलाइन चाचणी आणि कौशल चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड, अधिसूचित रिक्त पदे, आरक्षण आवश्यकता, कागदपत्र पडताळणी, ओळख पडताळणी द्वारे केली जाणार आहे.

pm scholarship 2023 या विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ३ हजार शिष्यवृत्ती

 age limit 
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय एक मार्च 2023 रोजी कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

central bank of India recruitment 2023 बँकेत 5000पदांची भरती

NWDA recruitment राष्ट्रीय जल विकास संस्थेत १० वी पास वर मोठी भरती

budget 2023 महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२३ शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरु

mashroom farming करण्यासाठी अनुदान सोबतच सरकार देत आहे ऑनलाइन प्रक्षिशण

anganvadi sevika bharti राज्यात वीस हजार अंगणवाडी सेविकांची भरती

Stevia farming या पिकाची लागवड करून एकरी 10लाख रूपये उत्पन्न

Comments

One response to “RBI recruitment मध्ये नोकरीची संधी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?