नमस्कार मित्रांनो आपल्याकडे कळत नकळत फाटलेल्या नोटा येतात . कधी कधी काही जण गर्दीचा फायदा घेऊन सुद्धा आपल्या हातात फाटलेली नोट टिकवतात. त्यामुळे या फाटलेल्या नोटांचा काय करायचं . हा एक आपल्यासाठी मोठा प्रश्न असतो . पण तुमच्याकडे जर फाटलेल्या नोटा असतील तर ते तुम्ही बदलू शकता . Rbi ने त्यासाठी आता एक नवीन नियम काढले आहेत . आणि मार्गदर्शक तत्वे त्यासाठी जाहीर केले आहेत. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो Rbi ने काढलेल्या नवीन नियमानुसार. reserve bank of India काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत . आरबीआय नुसार कोणतेही फाटलेली नोट पुन्हा वापरता आणली जाऊ शकते . रिझर्व बँक ऑफ इंडिया नियम 2009 नुसार . नोटा स्वीकारल्या पाहिजेत . आणि त्या बदललेल्या पाहिजेत. या कायद्यानुसार नोटांच्या स्थितीवरrefund value उपलब्ध असेल . नोटा कोणत्याही सरकारी बँकेच्या शाखेत (government bank ). कोणत्याही खाजगी क्षेत्रातील बँकेच्या currency शाखेत . किंवा आरबीआयच्या कोणत्याही इशू ऑफिसला भेट देऊन बदलून घेऊ शकतात . यासाठी तुम्हाला कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही आरबीआयचे नियम आहेत.
खराब झालेली नोट कशी बदलावी येथे पहा
- नोटांचा एक भाग तुटलेला असेल किंवा हरवला असेल
- नोटांचे दोन पेक्षा जास्त तुकडे झालेले असतील तर नोट बदलली जाऊ शकते
- पण नोटेवरील गॅरंटी, आणि प्रॉमिस क्लोज,अधिकाऱ्याचे नाव सिग्नेचर, अशोक स्तंभ, महात्मा गांधींचा फोटो,water mark यासारख्या बाबी हरवले असतील तर तुमची नोट बदलली जाणार नाही.
- दुसरीकडे नोटा अधिक काळ चलनात राहिल्याने खराब होतात.
- अशा नोटा बदलल्या बदलता येतात.
- जळलेल्या किंवा चिकटलेल्या नोटा देखील बदलल्या जाऊ शकतात.
- परंतु यासाठी बँकेत नाही तर आरबीआयच्या इशू ऑफिसमध्ये जावं लागेल.
- येथे तुमच्या नोटांचे नुकसान कसं झालं याची तपासणी केली जाईल.
- आणि त्यानंतर त्यांचं मूल्य निश्चित केलं जातं.
खराब झालेल्या नोटा बदलण्यासाठी येथे क्लिक करा
Leave a Reply