ration card update :- नमस्कार मित्रांनो राज्यभरातील राशन कार्डधारकांसाठी खूप मोठी बातमी आहे. कारण आता राज्य सरकार तसेच केंद्र सरकार हे देशभरातील संपूर्ण राशन कार्डधारकांसाठी एक मोठी उपाययोजना लागू करणार आहेत. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया.
लाभार्थ्यांना योग्य प्रमाणामध्ये खाद्यान्न मिळू शकतील. यासाठी केंद्र सरकारच्या राशनच्या दुकानात दुकानावर इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल डिव्हाइसला तराजू जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणि हे कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी आता राज्यात तसेच देशांमध्ये सुद्धा हालचाल सुरू झालेली आहे. गरिबांच्या सुविधेसाठी केंद्र सरकारने ration card update holder संदर्भात नवा नियमदारी केला आहे. त्यामुळे तुमच्या राशन कार्ड वरून धान्य घेण्यासाठी घेणाऱ्यांसाठी खुशखबर असणार आहे. मोदी सरकारची मोदी सरकार यासाठी एक नवीन योजना सुद्धा सुरू करत आहे.
या योजनेनुसार one nation one ration card सुरू केले जाणार आहे. आणि वन नेशन वन रेशन कार्ड योजना संपूर्ण देशभरात लागू करण्यात आलेली आहे .त्यानंतर सर्व दुकानांमध्ये आता ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल उपकरणे अनिवार्य करण्यात आलेली आहेत ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे.
GALYUKT SHIVAR YOJNA शेतात गाळ भरण्यासाठी मिळणार अनुदान
आपल्या राशन कार्ड दुकानांमध्ये जर ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल electronic point of sell उपकरण. लावले तर यामध्ये राशन कार्ड चे दुकान चालवणारे राशनचे दुकान चालू होणारे जे यामध्ये घोटाळा करतात किंवा गफला करतात तो आता इथून पुढे होणार नाही. यासाठी हे कार्य सुरू केलेले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत केंद्र सरकारने रेशन दुकानावर इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेलू करणे. इलेक्ट्रॉनिक्स केलसी जोडण्यासाठी अन्नसुरक्षा कायद्याचे नवीन नियम जारी केलेले आहेत. जेणेकरून राशन कार्डधारकांना पूर्ण प्रमाणात धान्य मिळू शकणार आहे. सरकारने यासंदर्भात जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार ही सुधारणा म्हणजे एन एफ एस ए अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी करण्यात आलेल्या. एक प्रयत्न आहे. जेणेकरून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत. सरकार देशातील सुमारे 80 कोटी लोकांना दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो गहू आणि तांदूळ दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ या दराने देणार आहेत. या नव्यानेमानंतर गरीब जनतेला जास्त दरात अन्नधान्य मिळणार आहे. तसेच यामध्ये आता आपल्याला ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल उपकरण बसवल्यामुळे वजन सुद्धा योग्य मिळणार आहे.
Leave a Reply