alt ration card

ration card आनंदाचा शिधा योजनेद्वारे शिधापत्रिका धारकांना मिळणार 100 रुपयात 5 वस्तू

ration card :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही मिळून देशातील गरीब नागरिकांसाठी तसेच राशन कार्डधारकांसाठी वेगवेगळ्या योजना चालू होत असतात. आता यातीलच एका राशन कार्ड राशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. आणि या योजनेद्वारे देशातील करोडो नागरिकांना कमी दरात धान्य मिळणार आहे. तर आपण याबद्दल माहिती घेऊया.

राज्यभरातील राशन कार्ड धारकांसाठी ( ration card holders ) चांगली बातमी आहे. कारण की गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने आता राशन कार्ड धारकांना फक्त शंभर रुपयांमध्ये चार वस्तू देणार आहेत. म्हणजेच डाळ, गहू, साखर आणि तेल या चार वस्तू फक्त शंभर रुपयांमध्ये राशन कार्ड धारकांना भेटणार आहेत.

lady finger उन्हाळ्यमध्ये या पद्धतीने भेंडीची लागवड करून काढा भरघोस उत्पन्न

यामध्ये राशन कार्डधारकांना फक्त शंभर रुपयांमध्ये चार वस्तू मध्ये गहू, दाळ, साखर आणि तेलाचा पुडा अशी अशा चार वस्तू दिल्या जाणार आहेत.

warehouse loan scheme शेतकऱ्यांना फक्त २४ तासात मिळणार १ कोटी पर्यंत कर्ज

मोफत राशन प्रणालीत आणखी सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सरकार 500 कोटी रुपये खर्चून राज्यात 3500 राशन दुकाने उघडण्याच्या तयारीत आहे. वाटपासाठी नवीन इमारत व गोदाम विभाग बांधण्याचे काम सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. वाजवी किमतीत इमारत बांधण्यासाठी 13 लाख 50 हजार रुपयांपासून 21 लाख रुपये पर्यंतचे अंदाजे खर्च येईल अशी माहिती सरकारने दिलेली आहे. शासनाच्या आढावा बैठकीत रेशन वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी आणि काळाबाजार रोखण्यासाठी चर्चा करण्यात आलेली आहे. यासाठी सरकारने नवीन सूचनाद्वारे केले आहेत याशिवाय मोफत रेषांचा लाभ घेणाऱ्या पात्र नागरिकांना योजनेतून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

job alert रोजगार मेळाव्या अंतर्गत 1111 पदांची भरती

मित्रांनो गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चे अवचित्त साधून राजकीय वितरित केला जाणार आहे. ज्यामध्ये महत्त्वाचा शासन निर्णय 2023 रोजी घेण्यात आलेला आहे ही माहिती देण्यात आलेली आहे.

mahila samman yojna या महिलांना मिळणार मोफत प्रवास सुविधा

Comments

One response to “ration card आनंदाचा शिधा योजनेद्वारे शिधापत्रिका धारकांना मिळणार 100 रुपयात 5 वस्तू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?